Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूरला कांदे 200 रुपयांनी घसरले, नाशिक जिल्ह्यात काय भाव सुरूय? 

Kanda Market : सोलापूरला कांदे 200 रुपयांनी घसरले, नाशिक जिल्ह्यात काय भाव सुरूय? 

Latest news Kanda market onions have fallen by Rs 200 in Solapur,see prices in Nashik district | Kanda Market : सोलापूरला कांदे 200 रुपयांनी घसरले, नाशिक जिल्ह्यात काय भाव सुरूय? 

Kanda Market : सोलापूरला कांदे 200 रुपयांनी घसरले, नाशिक जिल्ह्यात काय भाव सुरूय? 

Kanda Market : दरम्यान आज बहुतांश बाजार समितीमध्ये दर हजार रुपयांच्या खाली आल्याचे दिसून येत आहे. 

Kanda Market : दरम्यान आज बहुतांश बाजार समितीमध्ये दर हजार रुपयांच्या खाली आल्याचे दिसून येत आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज लासलगाव बाजारात पुन्हा कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला. तर काल याच बाजारात सरासरी १२०० रुपये दर मिळाला होता. दरम्यान आज बहुतांश बाजार समितीमध्ये दर हजार रुपयांच्या खाली आल्याचे दिसून येत आहे. 

आज १२ सप्टेंबर रोजी राज्यातून बाजार समितीमध्ये एक लाख ११ हजार ८६५ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ५८ हजार क्विंटल आवक झाली. येवला बाजारात ९५० रुपये मनमाड बाजारात ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२०० रुपये, देवळा बाजारात ११०० रुपये, भुसावळ बाजारात ९०० रुपये तर राहता बाजारात १०५० रुपये दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला १५०० रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये ११०० रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये १२५० रुपये दर मिळाला. 

आजचे कांदा मार्केट

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/09/2025
अकलुज---क्विंटल34620014001000
कोल्हापूर---क्विंटल368540017001000
अकोला---क्विंटल29470016001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल290180025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1274590013001100
खेड-चाकण---क्विंटल20070014001200
दौंड-केडगाव---क्विंटल305815017001200
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल150430016001250
सोलापूरलालक्विंटल146811001850800
हिंगणालालक्विंटल5140020001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल37080024001600
पुणे- खडकीलोकलक्विंटल9120013001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल7544001500950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल10006001100900
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल902001200800
मंगळवेढालोकलक्विंटल21610015001000
कामठीलोकलक्विंटल20151020101760
येवलाउन्हाळीक्विंटल40001801400950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल20002001291900
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल277550012101051
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल380040013001080
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000025013881020
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल73410012801000
चांदवडउन्हाळीक्विंटल1017057015411020
मनमाडउन्हाळीक्विंटल150030014261100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1350040018021200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल357070013001000
पारनेरउन्हाळीक्विंटल615820018001000
भुसावळउन्हाळीक्विंटल187001000900
देवळाउन्हाळीक्विंटल639010013501100
राहताउन्हाळीक्विंटल798040014001050

Web Title: Latest news Kanda market onions have fallen by Rs 200 in Solapur,see prices in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.