Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नारळी पौर्णिमेला राज्यात कांद्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : नारळी पौर्णिमेला राज्यात कांद्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news Kanda Market Onion prices on August 8, Narali Purnima in maharashtra | Kanda Market : नारळी पौर्णिमेला राज्यात कांद्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : नारळी पौर्णिमेला राज्यात कांद्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ०८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या  (Narali Paurnima) दिवशी कांद्याचे दर काय आहेत? वाचा सविस्तर

Kanda Market : आज ०८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या  (Narali Paurnima) दिवशी कांद्याचे दर काय आहेत? वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :    दिवसेंदिवस कांदा बाजारात (Kanda Market) सातत्याने घसरण सुरू आहे. आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १३२५ रुपये दर मिळाला. दुसरीकडे सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. 

आज ०८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमेच्या  (Narali Paurnima) दिवशी सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत एक लाख १८ हजार ३२८ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) जवळजवळ ८० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामध्ये पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १४०० रुपये, देवळा बाजारात १३०० रुपये तर पारनेर बाजारात १२७५ रुपये दर मिळाला. 

तर जळगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी ३५० रुपये तर सरासरी ८२५ रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० तर सरासरी ११०० रुपये, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी १४५० रुपये तर जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला १३०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/08/2025
अकलुज---क्विंटल33725016001000
कोल्हापूर---क्विंटल25514001700800
अकोला---क्विंटल40270015001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320150021001900
खेड-चाकण---क्विंटल250100018001500
दौंड-केडगाव---क्विंटल349120017001300
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल525490017001300
सोलापूरलालक्विंटल800710022001050
जळगावलालक्विंटल7633501300825
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल34750024001450
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल197750016001050
पुणेलोकलक्विंटल928150017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल3735001400950
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1962001400900
कामठीलोकलक्विंटल23132119211621
येवलाउन्हाळीक्विंटल650025114011200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500030013521175
नाशिकउन्हाळीक्विंटल40502001401750
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1320040014991300
सिन्नरउन्हाळीक्विंटल198530013541250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल68720014131250
कळवणउन्हाळीक्विंटल830045017001100
चांदवडउन्हाळीक्विंटल750023615711360
मनमाडउन्हाळीक्विंटल130020013571270
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980040018321400
पारनेरउन्हाळीक्विंटल504320017001275
भुसावळउन्हाळीक्विंटल1280012001000
देवळाउन्हाळीक्विंटल630025015001300
राहताउन्हाळीक्विंटल829050018001300
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1000040014551230

Web Title: Latest news Kanda Market Onion prices on August 8, Narali Purnima in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.