Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला कांदा दर कितीने घसरले, वाचा काय दर मिळतोय? 

Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला कांदा दर कितीने घसरले, वाचा काय दर मिळतोय? 

latest News Kanda Market Onion prices have fallen in Lasalgaon, Pimpalgaon kanda markets | Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला कांदा दर कितीने घसरले, वाचा काय दर मिळतोय? 

Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव मार्केटला कांदा दर कितीने घसरले, वाचा काय दर मिळतोय? 

Kanda Market : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ९० हजार ८१६ क्विंटलची आवक झाली.  

Kanda Market : आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ९० हजार ८१६ क्विंटलची आवक झाली.  

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची ९० हजार ८१६ क्विंटलची आवक झाली.  नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ५० हजार क्विंटल झाली. आज लासलगाव बाजारातून कांद्याला सरासरी १४७० रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) १२०० रुपये दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे (Unhal Kanda Market)  सविस्तर दर पाहिले असता येवला बाजारात सरासरी १२५० रुपये, मालेगाव मुंगसे बाजारात १४०० रुपये कळवण बाजारात १३५१ रुपये, मनमाड बाजारात १५०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १४२५ रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात ०२ हजार रुपये, कर्जत अहमदनगर बाजारात ८०० रुपये, मंगळवेढा बाजारात १७५० रुपये, तर नागपूर बाजारात लाल कांद्याला १४५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/07/2025
कोल्हापूर---क्विंटल265050021001200
जालना---क्विंटल8702001600700
अकोला---क्विंटल20860018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9143001600950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल361150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11354110019001500
विटा---क्विंटल40150020001750
सातारा---क्विंटल122100020001500
कराडहालवाक्विंटल3950014001400
सोलापूरलालक्विंटल975210022001200
नागपूरलालक्विंटल200070017001450
हिंगणालालक्विंटल4200022002066
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल22060022001400
पुणेलोकलक्विंटल505260018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल570013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1200020002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल4134001500950
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल228001200800
मंगळवेढालोकलक्विंटल8131020101750
बारामती-जळोचीनं. १क्विंटल35340020001400
शेवगावनं. १क्विंटल590130018001450
शेवगावनं. २क्विंटल6107001200950
शेवगावनं. ३क्विंटल424300600450
नागपूरपांढराक्विंटल108060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल300038215611250
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200060014551300
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1200040018401400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल39120015001375
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल293510018001200
कळवणउन्हाळीक्विंटल1490050021001351
मनमाडउन्हाळीक्विंटल60030016971500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1440040019601425
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल342570018001250

Web Title: latest News Kanda Market Onion prices have fallen in Lasalgaon, Pimpalgaon kanda markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.