Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लाल, उन्हाळ कांद्याची आवक, लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये 13 मार्च रोजीचे कांदा बाजारभाव 

लाल, उन्हाळ कांद्याची आवक, लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये 13 मार्च रोजीचे कांदा बाजारभाव 

Latest news Kanda Market onion market price in Lasalgaon, Solapur market on March 13 | लाल, उन्हाळ कांद्याची आवक, लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये 13 मार्च रोजीचे कांदा बाजारभाव 

लाल, उन्हाळ कांद्याची आवक, लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये 13 मार्च रोजीचे कांदा बाजारभाव 

Kanda Market : आज १३ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची १ लाख ९२ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज १३ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची १ लाख ९२ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market :  आज १३ मार्च रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची १ लाख ९२ हजार क्विंटल आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याची ४२ हजार क्विंटल नाशिक जिल्ह्यात ७७ हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची १६ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली. 

लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, पिंपळगाव मार्केट मध्ये कमीत कमी ६५० रुपये तर सरासरी ९५० रुपये, सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये, सरासरी ७०० रुपये, धाराशिव मार्केटमध्ये सरासरी ९०० रुपये, चांदवड मार्केटमध्ये सरासरी ८५० रुपये, देवळा मार्केटमध्ये १६०० रुपये दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी १३५० रुपये, कळवण मार्केटमध्ये ०१ हजार रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला ९२५ रुपये, कल्याण मार्केटमध्ये नंबर एकच्या कांद्याला १२०० रुपये तर पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला ९०० रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १०५० रुपये दर मिळाला.

वाचा आजचे कांदा मार्केट 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/03/2026
अकोला---क्विंटल5306001400900
अमरावतीलालक्विंटल43860024001500
चंद्रपुर---क्विंटल330130016001500
धाराशिवलालक्विंटल404001400900
जळगावलालक्विंटल115001000800
कोल्हापूर---क्विंटल596850015001000
मंबई---क्विंटल1051780013001050
नागपूरलोकलक्विंटल28204025402290
नागपूरलालक्विंटल12110011001100
नाशिकलालक्विंटल778004281143875
नाशिकउन्हाळीक्विंटल412082514731175
नाशिकपोळक्विंटल220003001459925
पुणे---क्विंटल600957514501100
पुणेलोकलक्विंटल1602073313331033
सांगलीलोकलक्विंटल602550015501025
सातारालोकलक्विंटल1050013001000
सोलापूर---क्विंटल3263001500900
सोलापूरलालक्विंटल424621001625700
ठाणेनं. १क्विंटल3100014001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)192649

Web Title : प्याज की कीमत: लासलगाँव, सोलापुर बाजारों में लाल, गर्मी के प्याज की आवक

Web Summary : राज्य के बाजारों में प्याज की आवक 1.92 लाख क्विंटल तक पहुंची। लासलगाँव में लाल प्याज का औसत मूल्य ₹900 रहा। सोलापुर में 42,000 क्विंटल लाल प्याज की आवक हुई, जिसका औसत मूल्य ₹700 रहा। पिंपलगाँव बसवंत में गर्मी के प्याज का औसत मूल्य ₹1350 रहा।

Web Title : Onion Price: Arrival of Red, Summer Onions in Lasalgaon, Solapur Markets

Web Summary : Onion arrival in state markets reached 1.92 lakh quintals. Lasalgaon red onions fetched ₹900 average. Solapur saw 42,000 quintals red onion arrival, prices averaging ₹700. Summer onions in Pimpalgaon Baswant averaged ₹1350.