Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोमवारी लासलगाव कांदा मार्केटमध्ये पडझड, इतर मार्केटला काय दर मिळाले? 

Kanda Market : सोमवारी लासलगाव कांदा मार्केटमध्ये पडझड, इतर मार्केटला काय दर मिळाले? 

Latest news Kanda Market Onion market in Lasalgaon fell on Monday, see todays market prices | Kanda Market : सोमवारी लासलगाव कांदा मार्केटमध्ये पडझड, इतर मार्केटला काय दर मिळाले? 

Kanda Market : सोमवारी लासलगाव कांदा मार्केटमध्ये पडझड, इतर मार्केटला काय दर मिळाले? 

Kanda Market : ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला असून आज सोमवार रोजी दरात घसरण पाहायला मिळाली.

Kanda Market : ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला असून आज सोमवार रोजी दरात घसरण पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  ऑगस्ट महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरु झाला असून आज सोमवार दि.२५ ऑगस्ट रोजी जवळपास अडीच लाख क्विंटल कांदा आवक (Kanda Avak) झाली. यात एकट्या नाशिक जिल्ह्यात (Nashik kanda Market) जवळपास १ लाख ९० हजार क्विंटलची आवक झाली. तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ६०० रुपयांपासून ते १४५१ रूपये दर मिळाला.

नाशिक बाजारात (Nashik Kanda Market) १२०१ रुपये, सटाणा बाजारात १२८५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १४०० रुपये, देवळा बाजारात १३५० रुपये, उमराणे बाजारात ११०० रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. नागपूर बाजारात १४५० रुपये मिळाले. 

तसेच पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, कर्जत (अहमहदनगर) बाजारात ८०० रुपये, मंगळवेढा बाजारात १४०० रुपये, शेवगाव    बाजारात नंबर १ च्या कांद्याला १५०० रुपये दर मिळाला. तर मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/08/2025
कोल्हापूर---क्विंटल696150020001100
अकोला---क्विंटल51270020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल221820018001000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320200028002400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल19623110017001400
विटा---क्विंटल40150019001650
सातारा---क्विंटल80100020001500
कराडहालवाक्विंटल4850016001600
सोलापूरलालक्विंटल1898110023001050
धुळेलालक्विंटल6850013101200
जळगावलालक्विंटल8484251425950
नागपूरलालक्विंटल100070017001450
इंदापूरलालक्विंटल30720022001200
हिंगणालालक्विंटल5140022001866
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल40870026001650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल344550018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1980017001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल66170015001100
वडगाव पेठलोकलक्विंटल230110021001500
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1153001400800
वाईलोकलक्विंटल120150024002000
मंगळवेढालोकलक्विंटल31610018001400
कामठीलोकलक्विंटल5151020101760
शेवगावनं. १क्विंटल3050130017001500
शेवगावनं. २क्विंटल231080012001050
शेवगावनं. ३क्विंटल886200700450
नागपूरपांढराक्विंटल96060016001350
येवलाउन्हाळीक्विंटल800025013911125
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल700030015021200
नाशिकउन्हाळीक्विंटल457540116011201
लासलगावउन्हाळीक्विंटल1170060017031451
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल927060015251400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल520060016701400
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1570020015771130
सिन्नरउन्हाळीक्विंटल281220013821250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल111920014001275
कळवणउन्हाळीक्विंटल2225040019151251
चांदवडउन्हाळीक्विंटल819550115901380
मनमाडउन्हाळीक्विंटल300030014201250
लोणंदउन्हाळीक्विंटल22050016101000
सटाणाउन्हाळीक्विंटल1385030015301285
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2340050022001400
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल598070015511200
देवळाउन्हाळीक्विंटल800030016001350
उमराणेउन्हाळीक्विंटल2550070014911100
नामपूरउन्हाळीक्विंटल612840015001300
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल926240015951300

Web Title: Latest news Kanda Market Onion market in Lasalgaon fell on Monday, see todays market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.