Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमधील 29 ऑक्टोबरचे रोजीचे बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमधील 29 ऑक्टोबरचे रोजीचे बाजारभाव, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Market prices of Solapur, Lasalgaon onion market on October 29, read in detail | Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमधील 29 ऑक्टोबरचे रोजीचे बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Market : सोलापूर, लासलगाव कांदा मार्केटमधील 29 ऑक्टोबरचे रोजीचे बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज २९ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये २ लाख ७ हजार ३९४ क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज २९ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये २ लाख ७ हजार ३९४ क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :    आज २९ ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये २ लाख ७ हजार ३९४ क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ७५ हजार क्विंटल आवक झाली. त्यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळा कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३५१ रुपये दर मिळाला. 

तसेच नाशिक बाजारात (Nashik Kanda Market) कमीत कमी ३५० रुपये तर सरासरी १३०० रुपये, सिन्नर बाजारात सरासरी १४५० रुपये, चांदवड बाजारात १३०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १६०० रुपये, कोपरगाव बाजारात ११७५ रुपये, पारनेर बाजारात १४०० रुपये, रामटेक बाजारात १५०० रुपये देवळा बाजारात १३७५ रुपये असा दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १०५० रुपये, धाराशिव बाजारात १४५० रुपये, नागपूर बाजारात १६०० रुपये दर मिळाला. तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १४५० रुपये आणि पुणे बाजारात सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/10/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल3053001200800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल5821335019631219
अकोला---क्विंटल58560018001300
अमरावतीलोकलक्विंटल40780018001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22903501350850
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल39230013001100
धाराशिवलालक्विंटल16100019001450
धुळेउन्हाळीक्विंटल879090018301250
जळगावलोकलक्विंटल55090014751300
जळगावउन्हाळीक्विंटल2480010001000
कोल्हापूर---क्विंटल43645002100900
मंबई---क्विंटल12152100019001450
नागपूरलोकलक्विंटल6153020301780
नागपूरलालक्विंटल1528110019001600
नागपूरपांढराक्विंटल1000140020001600
नागपूरउन्हाळीक्विंटल5140016001500
नाशिकउन्हाळीक्विंटल7506839116621330
पुणे---क्विंटल70080015001200
पुणेनं. १क्विंटल84630018601400
पुणेलोकलक्विंटल1482895019001425
सांगलीलोकलक्विंटल473550020001250
सातारा---क्विंटल158100020001500
सातारालोकलक्विंटल20100017001500
साताराहालवाक्विंटल99100018001800
सोलापूर---क्विंटल27625017001100
सोलापूरलोकलक्विंटल19720021001500
सोलापूरलालक्विंटल1895810022001050
सोलापूरपांढराक्विंटल87620032001500
ठाणेनं. १क्विंटल3160017001650
ठाणेनं. २क्विंटल3140015001450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)207394 

Web Title : प्याज मंडी: सोलापुर, लासलगाँव प्याज मंडी में 29 अक्टूबर के भाव

Web Summary : 29 अक्टूबर को महाराष्ट्र की मंडियों में 2,07,394 क्विंटल प्याज की आवक हुई। लासलगाँव में ग्रीष्मकालीन प्याज ₹500-₹1351/क्विंटल रहा। सोलापुर के लाल प्याज ₹100-₹1050/क्विंटल तक बिके। मुंबई में औसत ₹1450 और पुणे में ₹1150 रहा। नासिक में 75,000 क्विंटल ग्रीष्मकालीन प्याज की आवक दर्ज की गई।

Web Title : Onion Market: Solapur, Lasalgaon onion market rates on October 29

Web Summary : On October 29th, Maharashtra's markets saw 2,07,394 quintals of onion arrivals. Lasalgaon reported ₹500-₹1351/quintal for summer onions. Solapur's red onions fetched ₹100-₹1050/quintal. Mumbai averaged ₹1450, and Pune ₹1150. Nashik recorded 75,000 quintals of summer onion arrivals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.