Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये किमान, कमाल दरात फरक, वाचा 25 ऑक्टोबरचे बाजारभाव 

लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये किमान, कमाल दरात फरक, वाचा 25 ऑक्टोबरचे बाजारभाव 

Latest News Kanda Market Market prices in Lasalgaon, Solapur onion market on October 25 | लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये किमान, कमाल दरात फरक, वाचा 25 ऑक्टोबरचे बाजारभाव 

लासलगाव, सोलापूर कांदा मार्केटमध्ये किमान, कमाल दरात फरक, वाचा 25 ऑक्टोबरचे बाजारभाव 

Kanda Market : आज २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात...

Kanda Market : आज २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात...

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज २५ ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ४५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४५१ रुपये तर सरासरी ११७० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १२५० रुपये असा दर मिळाला. 

दुसरीकडे अहिल्यानगर बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये, भुसावळ बाजारात कमीत कमी ५०० रुपये त्या सरासरी ८०० रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे नागपूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी ०१ हजार रुपये तर सरासरी १३२५ रुपये, तर पांढऱ्या कांद्याला सरासरी १५५० रुपये आणि सोलापूर बाजारात १८०० रुपये दर मिळाला. 

अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी १२५० रुपये, पुणे पिंपरी बाजारात ७५० रुपये, मंगळवेढा बाजारात १९५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/10/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल949120020001750
अहिल्यानगरनं. २क्विंटल70080011001000
अहिल्यानगरनं. ३क्विंटल750200700500
अहिल्यानगरलोकलक्विंटल2131001500800
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1901450019001300
अमरावतीलोकलक्विंटल10970018001250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल131560014001000
जळगावउन्हाळीक्विंटल105001000800
कोल्हापूर---क्विंटल218340022001000
नागपूरलालक्विंटल153085017001250
नागपूरपांढराक्विंटल1000140016001550
नाशिकउन्हाळीक्विंटल571973713561100
पुणेलोकलक्विंटल32075012501000
सांगलीलोकलक्विंटल204060020001300
सातारालालक्विंटल60100020001500
साताराहालवाक्विंटल24970015001500
सोलापूरलोकलक्विंटल2140023601950
सोलापूरलालक्विंटल823110026251250
सोलापूरपांढराक्विंटल78520035001800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)45198 

Web Title : लासलगाँव, सोलापुर प्याज मंडी दर अंतर: 25 अक्टूबर के बाजार भाव

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में प्याज की कीमतों में अंतर। लासलगाँव में औसतन ₹1170, सोलापुर में ₹1250। नागपुर में सफेद प्याज ₹1550 तक। कुल आवक: 45,198 क्विंटल।

Web Title : Lasalgaon, Solapur Onion Market Rate Differences: October 25 Market Prices

Web Summary : Onion prices vary across Maharashtra markets. Lasalgaon saw ₹1170 average, Solapur ₹1250. Nagpur white onion hit ₹1550. Total arrival: 45,198 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.