Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर 

लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर 

latest news Kanda market last 4-5 days onion prices in lasalgaon kanda market see details | लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर 

लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांत दर कसे राहिले, वाचा सविस्तर 

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता दर कसे आहेत, ते पाहुयात..

Kanda Market : लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता दर कसे आहेत, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :    आज ४ ऑक्टोबर रोजी राज्यात ८५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव कांदा मार्केटमधील मागील काही दिवसांचा आढावा घेतला असता कांदा बाजार स्थिर असल्याचे पाहायला मिळते आहे. 

साधारण २७ सप्टेंबर रोजी सरासरी ११२५ रुपये, २९ सप्टेंबर रोजी सरासरी ११०० रुपये, ३० सप्टेंबर रोजी १२०० रुपये, ०१ ऑक्टोंबर रोजी सरासरी ११५० रुपये, २ ऑक्टोंबर रोजी १२०० रुपये, ०३ ऑक्टोंबर रोजी १२०० रुपये तर आज ४ ऑक्टोबर रोजी ११८० रुपये दर मिळाला.

एकूणच ११०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत दर कमी जास्त होत आहेत. मात्र त्यावर अधिकचा दर मिळत नसल्याचे चित्र आहे. इतर बाजार समित्यांचा आजच्या दराच विचार करता नाशिक बाजार ८०० रुपये, पिंपळगाव बसवंत    १२५० रुपये दर मिळाला आहे. 


आजचे बाजारसमिती निहाय कांदा मार्केट 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/10/2025
कोल्हापूर---क्विंटल411250021001000
अकोला---क्विंटल30750016001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल35117001100900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल323150025002000
कराडहालवाक्विंटल9950016001600
सोलापूरलालक्विंटल1463110022251000
धुळेलालक्विंटल4685001200900
नागपूरलालक्विंटल1000100014001300
वडूजलालक्विंटल50100020001500
हिंगणालालक्विंटल1200020002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल408100030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल458850019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1860014001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल84860015001050
मंगळवेढालोकलक्विंटल2850017501600
कामठीलोकलक्विंटल4151020101760
शेवगावनं. १क्विंटल1312110015001300
शेवगावनं. २क्विंटल11167001000850
शेवगावनं. ३क्विंटल990200600450
नागपूरपांढराक्विंटल680100016001450
येवलाउन्हाळीक्विंटल400022613751000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल150020013411050
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल64520013111050
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल417310015001000
कळवणउन्हाळीक्विंटल1430025019001000
चांदवडउन्हाळीक्विंटल750045314711160
मनमाडउन्हाळीक्विंटल70020012611100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1260055019011325
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल473570016001075
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000

Web Title : लासलगाँव प्याज मंडी: हाल के दिनों में कीमतों का विस्तृत विश्लेषण

Web Summary : लासलगाँव प्याज मंडी में कीमतें स्थिर हैं। कीमतें ₹1100-₹1200 के बीच बदलती रहती हैं। नासिक मंडी ₹800 और पिंपलगाँव बसवंत ₹1250 प्रदान करती है। कोल्हापुर में सबसे अधिक ₹2100 दर्ज किया गया।

Web Title : Lasalgaon Onion Market: Price Trends and Detailed Analysis of Recent Days

Web Summary : Lasalgaon onion market remains stable. Prices fluctuate between ₹1100-₹1200. Nashik market offers ₹800, Pimpalgaon Baswant ₹1250. Kolhapur recorded the highest price at ₹2100.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.