Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : 13 ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : 13 ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Lasalgaon onion market prices on October 13, read in detail | Kanda Market : 13 ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Market : 13 ऑक्टोबर रोजी लासलगाव कांदा मार्केटमध्ये काय दर मिळाला, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज १३ ऑक्टोंबर रोजी नाशिक जिल्ह्यात ०१ लाख क्विंटल हून अधिक कांदा दाखल झाला.

Kanda Bajarbhav : आज १३ ऑक्टोंबर रोजी नाशिक जिल्ह्यात ०१ लाख क्विंटल हून अधिक कांदा दाखल झाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :    आज १३ ऑक्टोंबर रोजी तब्बल ०२ लाख क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ०१ लाख क्विंटल हून अधिक कांदा दाखल झाला. लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे सिन्नर बाजारात सरासरी ९७५ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात ११२५ रुपये, देवळा बाजारात ९२० रुपये, साक्री बाजारात ८५० रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये तर नागपूर बाजारात १३२५ रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ९०० रुपये, इस्लामपूर बाजारात १ हजार रुपये, मंगळवेढा बाजारात १२०० रुपये तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १७२५ रुपये असा दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/10/2025
कोल्हापूर---क्विंटल36845001800900
अकोला---क्विंटल88560017001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल27154001200800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल480150027502250
राहूरी---क्विंटल164851001750925
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1576570017001200
सातारा---क्विंटल320100018001400
राहता---क्विंटल1711511126800
कराडहालवाक्विंटल12350016001600
सोलापूरलालक्विंटल1633710023001100
धुळेलालक्विंटल3964001050900
जळगावलालक्विंटल5853751400900
नागपूरलालक्विंटल1660100014001325
हिंगणालालक्विंटल15120020001675
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल338100030002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल309950020001250
पुणेलोकलक्विंटल97763001500900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल4564001000700
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल28007001100950
इस्लामपूरलोकलक्विंटल7550014001000
मंगळवेढालोकलक्विंटल21010017001200
कामठीलोकलक्विंटल8152020201770
कल्याणनं. १क्विंटल3110013001200
कल्याणनं. २क्विंटल38001000900
नागपूरपांढराक्विंटल1000140020001725
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल35001801149800
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल631530012001020
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450040012561000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल140001501100800
सिन्नरउन्हाळीक्विंटल21021001200975
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल8911001180975
कळवणउन्हाळीक्विंटल232003501750950
चांदवडउन्हाळीक्विंटल70004601261920
मनमाडउन्हाळीक्विंटल200020012811050
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1350040017021125
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल57506001200900
साक्रीउन्हाळीक्विंटल110506001250850
देवळाउन्हाळीक्विंटल84501001150920
नामपूरउन्हाळीक्विंटल82232001260900
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल927520014501000

Web Title : प्याज बाजार: 13 अक्टूबर को लासलगाँव में दर, विस्तृत रिपोर्ट

Web Summary : 13 अक्टूबर को लासलगाँव प्याज बाजार में 2 लाख क्विंटल आवक हुई। लासलगाँव में ग्रीष्मकालीन प्याज का औसत मूल्य ₹1100 था। अन्य बाजार: सिन्नर ₹975, पिंपलगाँव ₹1125। नागपुर में सफेद प्याज ₹1725 तक। बाज़ार दरें स्थान और प्याज के प्रकार के अनुसार भिन्न होती हैं।

Web Title : Onion Market: Lasalgaon Price on October 13th, Detailed Report

Web Summary : Lasalgaon onion market saw 2 lakh quintals arrival on October 13th. Lasalgaon got ₹1100 average for summer onion. Other markets: Sinnar ₹975, Pimpalgaon ₹1125. Nagpur white onion hit ₹1725. Market rates vary by location and onion type.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.