Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Latest News Kanda market lal and unhal kanda price in Solapur, Lasalgaon market Read in details | Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Market : सोलापूर, लासलगाव बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Market : आज २८ जून रोजी राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे? बाजारभाव कसे आहेत? हे पाहुयात..

Kanda Market : आज २८ जून रोजी राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे? बाजारभाव कसे आहेत? हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज २८ जून रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची ८२ हजार ९५८ क्विंटलची आवक झाली. नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ५६ हजार ३६६ क्विंटल, तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची ११ हजार ५१५ क्विंटलची आवक झाली. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात सरासरी १५११ रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी १५७५ रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपयांचा दर मिळाला. 

सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी ११०० रुपये, नागपूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १४५० रुपये, तर पांढऱ्या कांद्याला १५०० रुपये दर मिळाला.

आज शेवगाव बाजारात नंबर एकच्या कांद्याला सर्वात कमी म्हणजेच सरासरी ६५० रुपये असा दर मिळाला.

दोन दिवसापूर्वी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला १५७० रुपये दर मिळाला होता. आज मात्र १५११ रुपये मिळाला आहे. 

छत्रपती संभाजीनगर बाजारात सर्वसाधारण कांद्याला केवळ ९५० असा सर्वात कमी दर मिळाला.

बाजार समितीनिहाय दर पाहुयात.. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

 

दर

सर्वसाधारण

दर

28/06/2025
कोल्हापूर---क्विंटल325750022001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21123001600950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल540160020001800
कराडहालवाक्विंटल48140017001700
सोलापूरलालक्विंटल1151510023001100
धुळेलालक्विंटल61446014501120
जळगावलालक्विंटल112040015751000
नागपूरलालक्विंटल70070017001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4160018001700
पुणे-मोशीलोकलक्विंटल37970018001250
वाईलोकलक्विंटल18100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल1600600600
बारामती-जळोचीनं. १क्विंटल31640018001250
शेवगावनं. १क्विंटल530140020001650
शेवगावनं. २क्विंटल76690013001100
शेवगावनं. ३क्विंटल366300800650
नागपूरपांढराक्विंटल70060018001500
येवलाउन्हाळीक्विंटल600025114821200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1054060018301500
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल32620015851425
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल358410018001200
कळवणउन्हाळीक्विंटल1125050020001400
चांदवडउन्हाळीक्विंटल620050318331440
मनमाडउन्हाळीक्विंटल100030016111400
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1710048022521575
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल395090019041500
भुसावळउन्हाळीक्विंटल2280012001000

Web Title: Latest News Kanda market lal and unhal kanda price in Solapur, Lasalgaon market Read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.