Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पुणे, सोलापूरमध्ये वाढले, नाशिकमध्ये घसरले, वाचा 11 नोव्हेंबरचे कांदा मार्केट

Kanda Market : पुणे, सोलापूरमध्ये वाढले, नाशिकमध्ये घसरले, वाचा 11 नोव्हेंबरचे कांदा मार्केट

Latest News Kanda Market Increased in Pune, Solapur, decreased in Nashik, read November 11 onion market | Kanda Market : पुणे, सोलापूरमध्ये वाढले, नाशिकमध्ये घसरले, वाचा 11 नोव्हेंबरचे कांदा मार्केट

Kanda Market : पुणे, सोलापूरमध्ये वाढले, नाशिकमध्ये घसरले, वाचा 11 नोव्हेंबरचे कांदा मार्केट

Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात जवळपास ९५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Market : आज नाशिक जिल्ह्यात जवळपास ९५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Market :  ११ नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारामध्ये कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १५०० रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १६५० रुपये असा दर मिळाला. आज नाशिक जिल्ह्यात जवळपास ९५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. 

तसेच इतर बाजार समित्यांपैकी देवळा, उमराणे बाजारात १४५० रुपये, रामटेक बाजारात १२०० रुपये, नाशिक बाजारात १३७५ रुपये, संगमनेर बाजारात १०२५ रुपये असा दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी १०५० रुपये, धुळे बाजारात ११०० रुपये, नागपूर बाजारात १५०० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला १४०० रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १४०० रुपये दर मिळाला.


वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/11/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल4681001500800
अहिल्यानगरलालक्विंटल15512001551875
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल456520018501025
अकोला---क्विंटल40560017001300
अमरावतीलोकलक्विंटल318120018001500
बुलढाणालोकलक्विंटल2803001005620
चंद्रपुर---क्विंटल400170030002200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14303501450900
धुळेलालक्विंटल334040016001100
धुळेउन्हाळीक्विंटल635060013751250
जळगावलालक्विंटल66360015271062
जळगावउन्हाळीक्विंटल18100016001200
कोल्हापूर---क्विंटल41945001900900
मंबई---क्विंटल872980020001400
नागपूरलोकलक्विंटल28152020201770
नागपूरलालक्विंटल1003120018001550
नागपूरपांढराक्विंटल960160020001900
नागपूरउन्हाळीक्विंटल11100015001200
नाशिकउन्हाळीक्विंटल9531036519761368
पुणे---क्विंटल260650017501200
पुणेलोकलक्विंटल1167252516751100
पुणेलालक्विंटल2722001600900
पुणेचिंचवडक्विंटल11077110018101350
सांगलीलोकलक्विंटल183550020001250
सातारा---क्विंटल309100020001500
साताराहायब्रीडक्विंटल196220015501000
साताराहालवाक्विंटल7520017001700
सोलापूरलालक्विंटल1557810023501050
सोलापूरपांढराक्विंटल69220035001500
ठाणेनं. १क्विंटल3170018001750
ठाणेनं. २क्विंटल3150016001550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)176107

Web Title : प्याज मंडी: पुणे, सोलापुर में बढ़े दाम; नाशिक में गिरे

Web Summary : 11 नवंबर को महाराष्ट्र में प्याज की कीमतों में उतार-चढ़ाव दिखा। नाशिक में गिरावट, जबकि पुणे और सोलापुर में वृद्धि हुई। लासलगाँव मंडी में ₹1500/क्विंटल भाव रहा। राज्य में कुल आवक 176107 क्विंटल रही।

Web Title : Onion Market: Prices Rise in Pune, Solapur; Fall in Nashik

Web Summary : Onion prices varied across Maharashtra on November 11th. Nashik saw a drop, while Pune and Solapur experienced increases. Lasalgaon market quoted ₹1500/quintal. Overall arrivals in the state totaled 176107 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.