Lokmat Agro >बाजारहाट > Solapur Kanda Market : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात तेजी, वाचा आजचे बाजारभाव

Solapur Kanda Market : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात तेजी, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Market Increase in red onion price in Solapur market, see today kanda bajarbhav | Solapur Kanda Market : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात तेजी, वाचा आजचे बाजारभाव

Solapur Kanda Market : सोलापूर बाजारात लाल कांदा दरात तेजी, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : तसेच आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला समाधानकारक दरही मिळाला.

Kanda Market : तसेच आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला समाधानकारक दरही मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Kanda Market) 54 हजार तर अहमदनगर बाजारात 53 हजार क्विंटलची आवक झाली. तसेच आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला समाधानकारक दरही मिळाला. आज कांद्याला कमीत कमी 2500 रुपयांपासून ते सरासरी 05 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 07 डिसेंबर 2024 रोजीचा पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला 3500 रुपये, अहमदनगर बाजारात 3900 रुपये, धुळे बाजारात 3500 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 3200 रुपये, नागपूर बाजारात 3900 रुपये, मनमाड बाजारात 3300 रुपये दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव-निफाड बाजारात (Lasalgaon Kanda Market) 3251 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 01 हजार 600 रुपये दर मिळाला. आज उन्हाळ कांदा दरात चांगलीच घसरण झाल्याचे दिसून आले. लोकल कांद्याला पुणे पिंपरी बाजारात 3600 रुपये, तर वडगाव पेठ बाजारात 04 हजार 800 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/12/2024
अहमदनगरनं. १क्विंटल416450055004650
अहमदनगरनं. २क्विंटल450350044004100
अहमदनगरनं. ३क्विंटल256100034001850
अहमदनगरलोकलक्विंटल2980035002500
अहमदनगरलालक्विंटल5999347553503850
अकोला---क्विंटल733250045003500
अमरावतीलालक्विंटल249150052003350
चंद्रपुर---क्विंटल228150045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल570130044002850
धुळेलालक्विंटल122010048903500
जळगावलालक्विंटल2071175040192875
कोल्हापूर---क्विंटल3431100070002500
कोल्हापूरलोकलक्विंटल210400058004800
नागपूरलालक्विंटल1001295039503700
नागपूरपांढराक्विंटल680260046004100
नाशिकलालक्विंटल25380114139053336
नाशिकउन्हाळीक्विंटल230362644263926
नाशिकपोळक्विंटल11250140047523850
पुणेलोकलक्विंटल5260046003600
पुणेलालक्विंटल322200066004500
सातारालोकलक्विंटल9300070005000
साताराहालवाक्विंटल198200035003500
सोलापूरलोकलक्विंटल6830055004400
सोलापूरलालक्विंटल5469050076003500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)163689

Web Title: Latest News Kanda Market Increase in red onion price in Solapur market, see today kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.