Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > सोलापूर आणि लासलगाव कांदा मार्केटमध्ये क्विंटलमागे किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव 

सोलापूर आणि लासलगाव कांदा मार्केटमध्ये क्विंटलमागे किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव 

Latest news Kanda Market How much is difference in rupees per quintal between Solapur and Lasalgaon onion markets | सोलापूर आणि लासलगाव कांदा मार्केटमध्ये क्विंटलमागे किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव 

सोलापूर आणि लासलगाव कांदा मार्केटमध्ये क्विंटलमागे किती रुपयांचा फरक, वाचा आजचे बाजारभाव 

Kanda Market : आज राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

 Kanda Market :  आज राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास ०२ लाख ३२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लाल कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये सरासरी ८०० रुपये तर लासलगाव विंचूर मार्केटमध्ये ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

त्याचबरोबर नागपूर मार्केटमध्ये १७२५ रुपये, जळगाव मार्केटमध्ये ८६२ रुपये, मनमाड मार्केटमध्ये ०१ हजार रुपये देवळा मार्केटमध्ये १०५० रुपये तर पारनेर मार्केटमध्ये १२०० रुपये दर मिळाला. 

लोकल कांद्याला चांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये १०५० रुपये पुणे पिंपरी मार्केटमध्ये १५०० रुपये, मंगळवेढा बाजारात १ हजार रुपये नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८७५ रुपये आणि पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १०२५ रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/02/2026
अहिल्यानगरलालक्विंटल2668620016001200
अमरावतीलालक्विंटल37070028001750
चंद्रपुर---क्विंटल3000100025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल13994001300850
जळगावलालक्विंटल187068814061031
कोल्हापूर---क्विंटल739050016001200
मंबई---क्विंटल5202100019001450
नागपूरलोकलक्विंटल6208025802330
नागपूरलालक्विंटल1386135019001663
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नाशिकलालक्विंटल10515329412251027
नाशिकपोळक्विंटल2530040014701025
पुणे---क्विंटल7500100016001200
पुणेलोकलक्विंटल7140016001500
सांगलीलोकलक्विंटल513440017001050
सातारालोकलक्विंटल2550015001000
साताराहालवाक्विंटल99100014001400
सोलापूर---क्विंटल37720018001000
सोलापूरलोकलक्विंटल14720016001000
सोलापूरलालक्विंटल403801002000800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)232431

Web Title : सोलापुर और लासलगाँव प्याज मंडी मूल्य अंतर: आज की दरें

Web Summary : महाराष्ट्र की मंडियों में प्याज की आवक 2.32 लाख क्विंटल रही। सोलापुर में लाल प्याज का औसत ₹800, लासलगाँव में ₹1100 रहा। नागपुर में ₹1725, जबकि पुणे में स्थानीय किस्मों का ₹1500 तक दाम रहा।

Web Title : Solapur and Lasalgaon Onion Market Price Difference: Today's Rates

Web Summary : Onion arrivals in Maharashtra's markets reached 2.32 lakh quintals. Solapur's red onion averaged ₹800, Lasalgaon ₹1100. Nagpur saw ₹1725, while local varieties reached ₹1500 in Pune.