Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये किती आवक, काय दर मिळाले? 

Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये किती आवक, काय दर मिळाले? 

Latest News kanda market How many arrivals and what prices were received in Lasalgaon and Pimpalgaon onion markets | Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये किती आवक, काय दर मिळाले? 

Kanda Market : लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटमध्ये किती आवक, काय दर मिळाले? 

Kanda Market : आज ०४ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये पावणेदोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज ०४ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये पावणेदोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market :   आज ०४ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये पावणेदोन लाख क्विंटल कांदा  (Kanda Market) आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात तब्बल ८६ हजार क्विंटल तर अनुक्रमे पुणे, सोलापूर, धुळे या बाजारांमध्ये सर्वाधिक आवक झाली. 

लासलगाव कांदा मार्केटमध्ये (Lasalgoan Kanda Market) कमीत कमी ६०० रुपये तरी सरासरी १६८० रुपये दर मिळाला. त्यानंतर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये सरासरी १६८० रुपये, देवळा बाजारात १५५० रुपये, साक्री बाजारात १३०० रुपये, सटाणा बाजारात १३५० रुपये, अकोले बाजारात १३०० रुपये असा दर मिळाला. 

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सरासरी ११०० रुपये, जळगाव बाजारात १०६५ रुपये, नागपूर बाजारात १७०० रुपये तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी ११०० रुपये, इस्लामपूर बाजारात ११०० रुपये तर सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १५०० रुपये आणि नागपूर बाजारात १८७५ रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/11/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल110516018511300
अकोला---क्विंटल40560018001300
धुळेउन्हाळीक्विंटल1316070017251300
जळगावलोकलक्विंटल150090016251420
जळगावलालक्विंटल61042517001065
जळगावउन्हाळीक्विंटल13100015001200
कोल्हापूर---क्विंटल486950020001000
मंबई---क्विंटल889080020001400
नागपूरलोकलक्विंटल24152020201770
नागपूरलालक्विंटल1110130019001650
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नागपूरउन्हाळीक्विंटल2150017001600
नाशिकउन्हाळीक्विंटल8600337319571439
पुणे---क्विंटल382455018001250
पुणेलोकलक्विंटल1303563316001117
पुणेचिंचवडक्विंटल1216770018501250
सांगलीलोकलक्विंटल308350020001225
सातारा---क्विंटल260100020001500
साताराहालवाक्विंटल19850016001600
सोलापूरलालक्विंटल1922510024001100
सोलापूरपांढराक्विंटल138320031001500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)171866 

Web Title : प्याज बाजार: लासलगाँव, पिंपलगाँव बाजारों में आवक और कीमतें

Web Summary : 4 नवंबर को राज्य के बाजारों में 1.75 लाख क्विंटल प्याज की आवक हुई। लासलगाँव बाजार में ₹1680/क्विंटल, पिंपलगाँव ₹1680, सोलापुर लाल प्याज ₹1100 और नागपुर सफेद प्याज ₹1875 प्राप्त हुआ।

Web Title : Onion Market: Arrival & Prices in Lasalgaon, Pimpalgaon Markets

Web Summary : On November 4th, onion arrival in state markets was 1.75 lakh quintals. Lasalgaon market received ₹1680/quintal, Pimpalgaon ₹1680, Solapur red onion ₹1100, and Nagpur white onion ₹1875.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.