Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाफेडला चांगला भाव, शेतकऱ्याला मात्र कवडीमोल, पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market : नाफेडला चांगला भाव, शेतकऱ्याला मात्र कवडीमोल, पहा आजचे कांदा बाजारभाव

Latest news Kanda Market Good price for Nafed, but very cheap for farmers onion see today's onion market price | Kanda Market : नाफेडला चांगला भाव, शेतकऱ्याला मात्र कवडीमोल, पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market : नाफेडला चांगला भाव, शेतकऱ्याला मात्र कवडीमोल, पहा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Market : एकीकडे नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केंद्र (Kanda Market) कांदा बाजारात आणला जात आहे.

Kanda Market : एकीकडे नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केंद्र (Kanda Market) कांदा बाजारात आणला जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :    एकीकडे नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केंद्र (Kanda Market) कांदा बाजारात आणला जात आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांचा कांद्याला मात्र कवडीमोल दराने खरेदी होते आहे. आज लासलगाव बाजारात पुन्हा घसरण होऊन सरासरी १२८० रुपयांचा दर मिळाला. 

आज ०५ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ८६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यातून कांद्याची ५१ हजार क्विंटल ची आवक झाली. आज नाशिक बाजारात कमीत कमी २५० रुपये तर सरासरी ८०० रुपये, संगमनेर बाजारात सरासरी ९५० रुपये, मनमाड बाजारात ६०० रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १२५० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये, सरासरी ११०० रुपये, मंगळवेढा बाजारात सरासरी १३०० रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये सरासरी १३५० रुपये खेड चाकण बाजारात सरासरी १५०० रुपये दर मिळाला. 


वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/09/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1164625019511150
जळगावउन्हाळीक्विंटल1180012001000
कोल्हापूर---क्विंटल370350018001000
नाशिकउन्हाळीक्विंटल5159435014481162
पुणे---क्विंटल165675017501425
पुणेलोकलक्विंटल981865016251138
पुणेचिंचवडक्विंटल8053100017001460
सोलापूरलोकलक्विंटल19610015001300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)86677 

Web Title: Latest news Kanda Market Good price for Nafed, but very cheap for farmers onion see today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.