Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > दर घसरण सुरूच, आवक मात्र जैसे थे, कांदा बाजारभाव कधीपर्यंत सुधारतील, वाचा सविस्तर 

दर घसरण सुरूच, आवक मात्र जैसे थे, कांदा बाजारभाव कधीपर्यंत सुधारतील, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market down until when will onion market prices improve, read in detail | दर घसरण सुरूच, आवक मात्र जैसे थे, कांदा बाजारभाव कधीपर्यंत सुधारतील, वाचा सविस्तर 

दर घसरण सुरूच, आवक मात्र जैसे थे, कांदा बाजारभाव कधीपर्यंत सुधारतील, वाचा सविस्तर 

Kanda Market : २ फेब्रुवारी रोजी जवळपास राज्यभरात सव्वा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Market : २ फेब्रुवारी रोजी जवळपास राज्यभरात सव्वा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. 

Kanda Market :कांदा दर कमालीचे घसरून देखील आवक जैसे थे आहे. दररोज दोन लाख क्विंटल होऊन अधिक कांदा आवक होत असल्याचं पाहायला मिळते आहे. त्यातही रोजच दोन ते तीन रुपयांनी कांदा दर घसरतो आहे. २ फेब्रुवारी रोजी जवळपास राज्यभरात सव्वा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली. 

सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याची 53 हजार क्विंटल आवक होऊन कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये तर दुसरीकडे येवला मार्केटमध्ये सरासरी ९५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १४२५ रुपये, कळवण मार्केटमध्ये १०५० रुपये तर देवळा मार्केटमध्ये ०१ हजार ७५ रुपये असा दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटमध्ये लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी एक हजार रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये सरासरी ९५० रुपये तर नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला सरासरी १८७५ रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १००० रुपये असा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/02/2026
कोल्हापूर---क्विंटल647550016001200
अकोला---क्विंटल95560017001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22315001400950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1689380018001300
विटा---क्विंटल50100016001450
सातारा---क्विंटल258100020001500
सोलापूरलालक्विंटल534371002200800
येवलालालक्विंटल160002401251950
येवला -आंदरसूललालक्विंटल120002611152950
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल45070028001750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल2600035013451050
नागपूरलालक्विंटल2000120015001425
सिन्नरलालक्विंटल42104001175950
सिन्नर - नायगावलालक्विंटल63410011211000
कळवणलालक्विंटल535040013951050
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल43756001101800
देवळालालक्विंटल776015013001075
हिंगणालालक्विंटल22120022001816
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल760250016001050
पुणेलोकलक्विंटल1576440016001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल97001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1190016001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल68050015001000
वडूजलोकलक्विंटल25100013501250
मंगळवेढालोकलक्विंटल3381001500950
शेवगावनं. १क्विंटल1130110014001250
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
शेवगावनं. २क्विंटल8386001000750
कल्याणनं. २क्विंटल3120013001250
शेवगावनं. ३क्विंटल1017200500350
नागपूरपांढराक्विंटल1500150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2774030013181000

Web Title: Latest News Kanda Market down until when will onion market prices improve, read in detail