Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : पुण्यापेक्षा अमरावती कांदा मार्केटला लोकल कांद्याला चांगला दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : पुण्यापेक्षा अमरावती कांदा मार्केटला लोकल कांद्याला चांगला दर, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Market Amravati onion market better prices for local onions than Pune, read in detail | Kanda Market : पुण्यापेक्षा अमरावती कांदा मार्केटला लोकल कांद्याला चांगला दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : पुण्यापेक्षा अमरावती कांदा मार्केटला लोकल कांद्याला चांगला दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ३० जून रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख ४० हजार १०२ क्विंटल ची आवक झाली.

Kanda Market : आज ३० जून रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख ४० हजार १०२ क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज ३० जून रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख ४० हजार १०२ क्विंटल ची आवक झाली. ही आवक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आहे. यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ११७५ रुपयांपासून ते १५५० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लासलगाव बाजारात (Lasalgoan Kanda Market) उन्हाळ कांद्याला सरासरी १५०० रुपये दर मिळाला. शनिवारी याच बाजारात १५५० रुपये असा दर मिळाला होता. तसेच कळवण बाजारात १४११ रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात १५५० रुपये, तर देवळा बाजारात १५०० रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी अकराशे पन्नास रुपये तर नागपूर बाजारात १४५० रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला ११५० रुपये, सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये १३०० रुपये तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये सर्वाधिक १७०० रुपयांचा सरासरी दरम्या मिळाला.


वाचा बाजार समिती निहाय दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/06/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल730130019001500
अहिल्यानगरनं. २क्विंटल5707001200950
अहिल्यानगरनं. ३क्विंटल480300600450
अहिल्यानगरलोकलक्विंटल6810015001000
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल376420019001200
अमरावतीलोकलक्विंटल145100024001700
चंद्रपुर---क्विंटल410175020001850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9355001400950
कोल्हापूर---क्विंटल336350021001200
मंबई---क्विंटल11251100019001450
नागपूरलालक्विंटल180070017001450
नागपूरपांढराक्विंटल100060018001500
नाशिकउन्हाळीक्विंटल9837143418111404
पुणेलोकलक्विंटल639483317331283
सांगलीलोकलक्विंटल224450021001300
सातारा---क्विंटल75100020001500
साताराहालवाक्विंटल7550014001400
सोलापूरलोकलक्विंटल14120017301400
सोलापूरलालक्विंटल828010023001150
ठाणेनं. १क्विंटल3160018001700
ठाणेनं. २क्विंटल31000130006500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)140102 

Web Title: Latest News Kanda Market Amravati onion market better prices for local onions than Pune, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.