Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे?

Kanda Bajar Bhav : कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे?

latest News Kanda Bazaar Bhav todays unhal kanda market prices in maharashtra market | Kanda Bajar Bhav : कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे?

Kanda Bajar Bhav : कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे?

Kanda Bajar Bhav : कांही बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर दिलासादायक असून काही बाजारात परिस्थिती जैसे थे आहे.

Kanda Bajar Bhav : कांही बाजार समित्यामध्ये कांद्याचे दर दिलासादायक असून काही बाजारात परिस्थिती जैसे थे आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 62 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 90 हजार क्विंटल आवक झाली. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी एक हजार रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1420 रुपयांचा दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याचे सविस्तर बाजारभाव (Unhal Kanda Market) पाहिले असता सिन्नर बाजारात 1050 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1400 रुपये, संगमनेर बाजारात 975 रुपये, सटाणा बाजारात 1210 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये, रामटेक बाजारात 1400 रुपये, तर देवळा बाजारात 1425 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्याला (Lal Kanda Market) धुळे बाजारात 900 रुपये, धाराशिव बाजारात 1000 रुपये, नागपूर बाजारात 1600 रुपये, पाथर्डी बाजारात केवळ 800 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1000 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/06/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल6182001300800
अहिल्यानगरलालक्विंटल128782501500900
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1151735015961048
अकोला---क्विंटल16050015001200
अमरावतीलोकलक्विंटल4505001200850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25941001300700
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल104420015001050
धाराशिवलालक्विंटल11100010001000
धुळेलालक्विंटल2072001060900
जळगावलोकलक्विंटल120070013651150
जळगावउन्हाळीक्विंटल65100013001200
कोल्हापूर---क्विंटल410650020001200
मंबई---क्विंटल966870016001150
नागपूरलोकलक्विंटल6110015001300
नागपूरलालक्विंटल2102125019001675
नागपूरपांढराक्विंटल210080016001400
नागपूरउन्हाळीक्विंटल13100015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल9021836917631261
पुणे---क्विंटल166366715671160
पुणेलोकलक्विंटल668677513751075
सांगलीलोकलक्विंटल24314501450950
सातारा---क्विंटल22170015001050
सातारालोकलक्विंटल20100019001400
साताराहालवाक्विंटल19860014001400
सोलापूर---क्विंटल3592001600800
सोलापूरलोकलक्विंटल4640020001500
सोलापूरलालक्विंटल1151310021501000
ठाणेनं. १क्विंटल3140016001500
ठाणेनं. २क्विंटल38001000900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)162100 

Web Title: latest News Kanda Bazaar Bhav todays unhal kanda market prices in maharashtra market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.