Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : पिंपळगाव आणि अकोले बाजारात उन्हाळ कांदा दरात सुधारणा, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : पिंपळगाव आणि अकोले बाजारात उन्हाळ कांदा दरात सुधारणा, वाचा सविस्तर

latest News Kanda Bazaar Bhav Summer onion prices improve in Pimpalgaon and Akole markets, | Kanda Bajar Bhav : पिंपळगाव आणि अकोले बाजारात उन्हाळ कांदा दरात सुधारणा, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : पिंपळगाव आणि अकोले बाजारात उन्हाळ कांदा दरात सुधारणा, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख 78 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

Kanda Bajar Bhav : आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख 78 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : दोन दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात (Kanda Market rate) काहीशी सुधारणा पाहायला मिळते आहे. मात्र अनेक बाजार समित्यांमध्ये बाजार भाव (Onion Market) जैसे थे असल्याचे चित्र आहे. आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख 78 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 93 हजार क्विंटलची झाली. 

आज लासलगाव बाजारात उन्हाळ (Unhal Kanda Market) हा कांद्याला 1351 रुपये नाशिक बाजारात 800 रुपये, अकोले बाजारात 1621 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये, कोपरगाव बाजारात 1190 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1450 रुपये, राहता बाजारात 1250 रुपये तर नामपुर बाजारात 1100 रुपये दर मिळाला. 

तर लाल कांद्यालासोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1200 रुपये, धुळे बाजारात सरासरी 800 रुपये, नागपूर बाजारात 1250  रुपये इंदापूर बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/05/2025
कोल्हापूर---क्विंटल296350021001400
अकोला---क्विंटल62040015001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21924001200800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल160100015001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल8843100017001350
दौंड-केडगाव---क्विंटल230215020001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल120730018001200
सातारा---क्विंटल305100017001350
कराडहालवाक्विंटल3050016001600
फलटणहायब्रीडक्विंटल74530016501000
सोलापूरलालक्विंटल2234010020001200
धुळेलालक्विंटल20072001000800
नागपूरलालक्विंटल182080014001250
इंदापूरलालक्विंटल26720022001000
हिंगणालालक्विंटल5080020001606
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4084001200800
पुणेलोकलक्विंटल1351850017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल980016001200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल50400800600
पुणे-मोशीलोकलक्विंटल5024001500950
मलकापूरलोकलक्विंटल900300930800
नागपूरपांढराक्विंटल182060012001050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल400010015251000
नाशिकउन्हाळीक्विंटल36613501451800
लासलगावउन्हाळीक्विंटल871960018811351
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल357060017001300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल550050016161300
अकोलेउन्हाळीक्विंटल178135018111621
कळवणउन्हाळीक्विंटल1850050019351100
संगमनेरउन्हाळीक्विंटल563220018511025
मनमाडउन्हाळीक्विंटल230020015021100
सटाणाउन्हाळीक्विंटल931025016251240
कोपरगावउन्हाळीक्विंटल462430014951190
कोपरगावउन्हाळीक्विंटल491260014751230
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2640055022111450
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल234070015531100
भुसावळउन्हाळीक्विंटल6580012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल1852100017301440
गंगापूरउन्हाळीक्विंटल207430016351350
राहताउन्हाळीक्विंटल267150016501250
नामपूरउन्हाळीक्विंटल728212516151100

Web Title: latest News Kanda Bazaar Bhav Summer onion prices improve in Pimpalgaon and Akole markets,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.