Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : महिनाभरापासून कांदा दर घसरतेच, सोलापूर, लासलगावला क्विंटलला काय भाव? 

Kanda Market : महिनाभरापासून कांदा दर घसरतेच, सोलापूर, लासलगावला क्विंटलला काय भाव? 

Latest News Kanda Bajarbhav Todays Onion Market In solapur and lasalgaon yard see details | Kanda Market : महिनाभरापासून कांदा दर घसरतेच, सोलापूर, लासलगावला क्विंटलला काय भाव? 

Kanda Market : महिनाभरापासून कांदा दर घसरतेच, सोलापूर, लासलगावला क्विंटलला काय भाव? 

Kanda Market : तसेच आज लाल कांद्याला कमीत कमी 1600 रुपयांपासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

Kanda Market : तसेच आज लाल कांद्याला कमीत कमी 1600 रुपयांपासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  गेल्या महिनाभरापासून कांदा बाजार भाव (Kanda Market) जैसे थे असून त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तब्बल महिनाभरापासून शेतकऱ्यांना कांदा दराच्या (Kanda Market Rate) घसरणीचा सामना करावा लागत आहे. आज देखील सोलापूर बाजारात लाल कांद्याला केवळ 1800 रुपये तर लासलगाव बाजारात 2300 रुपये दर मिळाला. तसेच आज लाल कांद्याला कमीत कमी 1600 रुपयांपासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार येवला बाजारात (Lal Kanda Bajarbhav) लाल कांद्याला 02 हजार रुपये, धुळे बाजारात 2200 रुपये, लासलगाव-निफाड बाजारात 2350 रुपये, सिन्नर बाजारात 2200 रुपये, मनमाड बाजारात 2100 रुपये, कळवण बाजारात 2325 रुपये, देवळा बाजारात 2250 रुपये दर मिळाला. 

तसेच आज उन्हाळ कांद्याला लासलगाव-निफाड बाजारात 2300 रुपये,लोणंद बाजारात 1800 रुपये तर पारनेर बाजारात 2125 रुपये दर मिळाला. तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात 1900 रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 2100 रुपये दर मिळाला आणि नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2400 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2200 दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/02/2025
अहिल्यानगर---क्विंटल218970027002100
अहिल्यानगरलालक्विंटल1177340028001600
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1021150028002125
अकोला---क्विंटल545100025002000
अमरावतीलालक्विंटल383100020001500
चंद्रपुर---क्विंटल281150023001800
धाराशिवलालक्विंटल30170030002350
धुळेलालक्विंटल50030024002200
जळगावलोकलक्विंटल2100200023502100
जळगावलालक्विंटल15180025002200
कोल्हापूर---क्विंटल4392100027001700
मंबई---क्विंटल10424120028002000
नाशिकलालक्विंटल5351273424382168
नाशिकउन्हाळीक्विंटल391207524012300
नाशिकपोळक्विंटल2718690028502300
पुणे---क्विंटल175200027002400
पुणेलोकलक्विंटल16055137522751825
सांगलीलोकलक्विंटल3331110029002000
साताराउन्हाळीक्विंटल700080026001800
सोलापूरलालक्विंटल2144330032501800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)171936

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Todays Onion Market In solapur and lasalgaon yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.