Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापूर कांदा मार्केटला हंगामातील सर्वात निचांकी दर, नाशिक जिल्ह्यात कसे?

Kanda Bajar Bhav : सोलापूर कांदा मार्केटला हंगामातील सर्वात निचांकी दर, नाशिक जिल्ह्यात कसे?

Latest News Kanda Bajarbhav Solapur onion market has lowest price of season, see other kanda market prices | Kanda Bajar Bhav : सोलापूर कांदा मार्केटला हंगामातील सर्वात निचांकी दर, नाशिक जिल्ह्यात कसे?

Kanda Bajar Bhav : सोलापूर कांदा मार्केटला हंगामातील सर्वात निचांकी दर, नाशिक जिल्ह्यात कसे?

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) सव्वा दोन लाख क्विंटलची आवक झाली. यात निम्मी आवक नाशिक जिल्ह्यात झाली.

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Arrival) सव्वा दोन लाख क्विंटलची आवक झाली. यात निम्मी आवक नाशिक जिल्ह्यात झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion  Arrival) सव्वा दोन लाख क्विंटलची आवक झाली. यात एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख 11 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला (Yeola Kanda Market) येवला बाजारात 1125 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1300 रुपये, नाशिक बाजारात 1000 रुपये, सिन्नर बाजारात 1175 रुपये, कळवण बाजारात 1225 रुपये, चांदवड बाजारात 1170 रुपये, सटाणा बाजारात 1190 रुपये, नेवासा घोडेगाव बाजारात 1300 रुपये, पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Kanda Market) बाजारात 1300 रुपये तर देवळा बाजारात 1250 रुपये दर मिळाला.

तर लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात 900 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 900 रुपये, धुळे बाजारात 1100 रुपये, जळगाव बाजारात 952 रुपये, नागपूर बाजारात 1450 रुपये, इंदापूर बाजारातही 1200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/04/2025
कोल्हापूर---क्विंटल675060017001200
अकोला---क्विंटल38050013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल11406001300950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल527100014001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1167690016001250
खेड-चाकण---क्विंटल6750100015001200
मंचर- वणी---क्विंटल709130016101460
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल82330016001250
सातारा---क्विंटल32770015001100
सोलापूरलालक्विंटल321182001600900
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल1806001200900
धुळेलालक्विंटल18720012101100
लासलगाव - निफाडलालक्विंटल18488511001000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल32580012001100
जळगावलालक्विंटल23693751177952
धाराशिवलालक्विंटल64130014001350
नागपूरलालक्विंटल1960100016001450
मनमाडलालक्विंटल40061410611012
शिरपूरलालक्विंटल20010113251000
इंदापूरलालक्विंटल44330022001200
हिंगणालालक्विंटल3200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल484660014001000
पुणेलोकलक्विंटल1212480016001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23110018001450
पुणे-मांजरीलोकलक्विंटल7580017001300
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल250090011001000
वडगाव पेठलोकलक्विंटल230170021001900
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल7850015001000
मंगळवेढालोकलक्विंटल14230015001300
कामठीलोकलक्विंटल4150025002000
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
कल्याणनं. २क्विंटल3110013001200
नागपूरपांढराक्विंटल1960100014001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल48060010551050
येवलाउन्हाळीक्विंटल1000050012611125
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500040012071150
नाशिकउन्हाळीक्विंटल291530013501000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल671680014451300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल903780113651270
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1400035012151000
सिन्नरउन्हाळीक्विंटल297250012711175
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल199350013851275
कळवणउन्हाळीक्विंटल4400110016001225
संगमनेरउन्हाळीक्विंटल98451511511831
चांदवडउन्हाळीक्विंटल420068514121170
मनमाडउन्हाळीक्विंटल250053113531200
सटाणाउन्हाळीक्विंटल1277530013801190
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल505130015001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1920075015801300
पारनेरउन्हाळीक्विंटल582140016001150
भुसावळउन्हाळीक्विंटल35100015001300
दिंडोरीउन्हाळीक्विंटल84975014161311
देवळाउन्हाळीक्विंटल625050013551250
नामपूरउन्हाळीक्विंटल855830012001100

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Solapur onion market has lowest price of season, see other kanda market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.