Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav Price improvement in lasalgaon and pimpalgaon kanda market in Nashik district | Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील 'या' कांदा मार्केटमध्ये दरात सुधारणा, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे.

Kanda Market : नाशिक जिल्ह्यातील मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर मिळत असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market :  आज 17 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) एक लाख 87 हजार क्विंटलची आवक झाली.

यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक एक लाख 5 हजार क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपये आणि सरासरी 1620 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Unhal Kanda Market) बाजारात कमीत कमी 600 रुपये तरी सरासरी 1620 रुपये दर मिळाला. नाशिक बाजारात सरासरी 1200 रुपये कळवण बाजारात 1311 रुपये, मनमाड बाजारात 1500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1650 रुपये, भुसावळ बाजारात 1000 रुपये, रामटेक बाजारात 1400 रुपये, देवळा बाजारात 1425 रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तरी सरासरी 950 रुपये, जळगाव बाजारात 925 रुपये, नागपूर बाजारात 1600 रुपये दर मिळाला.

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये, तर सरासरी 1250 रुपये आणि मलकापूर बाजारात सरासरी 650 रुपये असा दर मिळाला. तसेच कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला सरासरी 1900 रुपयांचा दर मिळाला.


वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/06/2025
कोल्हापूर---क्विंटल213950021001200
अकोला---क्विंटल23150018001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21243001500900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल520120020001750
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल5879100021001550
खेड-चाकण---क्विंटल20080015001400
दौंड-केडगाव---क्विंटल289720022001500
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल116530022001300
सातारा---क्विंटल75100020001500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6521100021101750
कराडहालवाक्विंटल7550017001700
सोलापूरलालक्विंटल137721002400950
जळगावलालक्विंटल5613501500925
नागपूरलालक्विंटल2360100018001600
हिंगणालालक्विंटल1180020001900
पुणेलोकलक्विंटल609150020001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल88001000900
पुणे-मोशीलोकलक्विंटल28540020001350
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल130090015001300
मलकापूरलोकलक्विंटल5003331401650
कल्याणनं. १क्विंटल3180020001900
कल्याणनं. २क्विंटल3100015001250
नागपूरपांढराक्विंटल100080016001400
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल350020015291250
नाशिकउन्हाळीक्विंटल375527518001200
लासलगावउन्हाळीक्विंटल1848160022011620
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल80002501711950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल59120016711500
कळवणउन्हाळीक्विंटल1550035019901311
संगमनेरउन्हाळीक्विंटल496520021511175
चांदवडउन्हाळीक्विंटल900050319511420
मनमाडउन्हाळीक्विंटल200030018501500
सटाणाउन्हाळीक्विंटल955025518551490
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2400040025131650
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल252480019001370
साक्रीउन्हाळीक्विंटल1750080018101350
भुसावळउन्हाळीक्विंटल2480012001000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल37980022311650
गंगापूरउन्हाळीक्विंटल472537516051325
रामटेकउन्हाळीक्विंटल12110015001400
देवळाउन्हाळीक्विंटल836020015401425
राहताउन्हाळीक्विंटल731950021001450

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Price improvement in lasalgaon and pimpalgaon kanda market in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.