Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : पुणे, संगमनेर, पिंपळगाव बसवंत बाजारातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : पुणे, संगमनेर, पिंपळगाव बसवंत बाजारातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर 

Latest News Kanda Bajarbhav Onion market prices in Pune, Sangamner, Pimpalgaon Baswant Market, read in detail | Kanda Bajarbhav : पुणे, संगमनेर, पिंपळगाव बसवंत बाजारातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : पुणे, संगमनेर, पिंपळगाव बसवंत बाजारातील कांदा बाजारभाव, वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली.

Kanda Bajarbhav : अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आजच्या धुलीवंदनाच्या (Dhulivandan) दिवशी राज्यातील बाजार समित्यांमध्ये 29 हजार क्विंटलची आवक झाली. अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्याने काही निवडक बाजार समित्यामध्येच आवक झाली. तर आज कांद्याला (Kanda Bajarbhav) कमीत कमी 1250 रुपयांपासून ते 1550 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 14 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला संगमनेर बाजारात कमीत कमी 200 रुपये, तर सरासरी 1100 रुपये, पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Kanda Market)  बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1500 रुपये, पिंपळगाव बसवंत-सायखेडा बाजारात सरासरी 1600 रुपये तर पारनेर बाजारात कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1400 रुपये दर मिळाला. 

तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी 800 रुपये, तर सरासरी 1300 रुपये, वाई बाजारात कमीत कमी 1500 रुपये, तर सरासरी 1800 रुपये, तर मंगळवेढा बाजारात कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 1500 रुपये दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी 1450 रुपये इतका दर मिळाला. तसेच शिरूर कांदा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1400 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/03/2025
खेड-चाकण---क्विंटल150110015001300
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल116050019001400
राहता---क्विंटल72940018001350
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3912100021101550
पुणेलोकलक्विंटल719280018001300
वाईलोकलक्विंटल15150026001800
मंगळवेढालोकलक्विंटल12930017001500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल240060016991450
संगमनेरउन्हाळीक्विंटल784520020011100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल110060018511500
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल450100017171600
पारनेरउन्हाळीक्विंटल407930020001400

Web Title: Latest News Kanda Bajarbhav Onion market prices in Pune, Sangamner, Pimpalgaon Baswant Market, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.