Lokmat Agro >बाजारहाट > Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारातील लाल कांद्याचे बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारातील लाल कांद्याचे बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Latest News kanda bajarbhav Market price of red onion in Lasalgaon market, know in detail | Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारातील लाल कांद्याचे बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : लासलगाव बाजारातील लाल कांद्याचे बाजारभाव, जाणून घ्या सविस्तर 

Lasalgaon Kanda Market : आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला.

Lasalgaon Kanda Market : आज लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी इतके रुपये दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Lasalgaon Kanda Market :  आज नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची (Lal kanda Bajarbhav) 01 लाख 10 हजार, अहिल्यानगर बाजारात 20 हजार क्विंटल तर सोलापूर बाजारात 18 हजार क्विंटल आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 17 जानेवारी 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सोलापूर बाजारात सरासरी 1800 रुपये, जळगाव बाजारात 1500 रुपये, लासलगाव बाजारात 2150 रुपये, सिन्नर बाजारात 1950 रुपये, कळवण बाजारात 1951 रुपये, पारनेर बाजारात 1975 रुपये, देवळा बाजारात 2050 रुपये, तर भुसावळ बाजारात 1500 रुपयांचा दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल कांद्याला (Pune Local kanda Market) 2200 रुपये, कर्जत अहमदनगर बाजारात 1600 रुपये, मंगळवेढा बाजारात 2200 रुपये, तर नंबर एकच्या कांद्याला कल्याण बाजार 2400 रुपये, नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2300 रुपये आणि सर्वसाधारण कांद्याला सरासरी 02 हजार रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/01/2025
कोल्हापूर---क्विंटल3101100033002000
अकोला---क्विंटल140150025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल9762100028001900
खेड-चाकण---क्विंटल350150022002000
दौंड-केडगाव---क्विंटल187860032002500
शिरुर---क्विंटल1768100033002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4948100033002200
सोलापूरलालक्विंटल1858330035001800
येवलालालक्विंटल1200030020901800
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल44150026001550
लासलगाव - निफाडलालक्विंटल3496110023412031
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1431190024252050
जळगावलालक्विंटल271475022501500
धाराशिवलालक्विंटल14120025001850
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1400060025751900
सिन्नरलालक्विंटल300550023001950
सिन्नर - नायगावलालक्विंटल44750025002100
कळवणलालक्विंटल4200110025051951
संगमनेरलालक्विंटल854950030111755
चांदवडलालक्विंटल10122106025002030
मनमाडलालक्विंटल800040024001900
सटाणालालक्विंटल845045024002050
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल3480100023002050
पारनेरलालक्विंटल1057550031001975
भुसावळलालक्विंटल10120020001500
यावललालक्विंटल550124016001310
देवळालालक्विंटल520080023052050
राहतालालक्विंटल176040028001850
उमराणेलालक्विंटल2350070024731800
पुणेलोकलक्विंटल10194160028002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल8160024002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल780024001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल39570020001350
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल30850027001600
मंगळवेढालोकलक्विंटल7150029002200
कामठीलोकलक्विंटल11150025002000
कल्याणनं. १क्विंटल3230025002400
नाशिकपोळक्विंटल2303140027512300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1800070025022100

Web Title: Latest News kanda bajarbhav Market price of red onion in Lasalgaon market, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.