Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Kanda Bajarbhav How much did red onion arrive in Nashik, Solapur markets see details | Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : नाशिक, सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक किती झाली? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 41 हजार 941 क्विंटल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 41 हजार 941 क्विंटल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 41 हजार 941 क्विंटल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची (Solapur Kanda Bajarbhav)  25 हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 54 हजार क्विंटल, तर अहिल्यानगर जिल्ह्यात 24 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1500 रुपये पासून ते 2350 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 18 जानेवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1800 रुपये, बारामती बाजारात 2350 रुपये, येवला बाजारात 1925 रुपये, लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market 2251 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, कोपरगाव बाजारात 2200 रुपये तर नेवासा घोडेगाव बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

तर दुसरीकडे लोकल कांद्याला पुणे पिंपरी बाजारात 1200 रुपये, मंगळवेढा बाजारात 2400 रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 2350 रुपये, तर नाशिक बाजारात पोळ कांद्याला 2500 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला अकोला बाजारात 02 हजार रुपये, तर छत्रपती संभाजीनगर बाजारात 1450 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/01/2025
अहिल्यानगर---क्विंटल299010030002000
अहिल्यानगरलोकलक्विंटल33150027001600
अहिल्यानगरलालक्विंटल24362100027172317
अकोला---क्विंटल715120025002000
अमरावतीलालक्विंटल409100028001900
चंद्रपुर---क्विंटल454200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल173470022001450
धाराशिवलालक्विंटल20180025002150
धुळेलालक्विंटल58015520501600
जळगावलालक्विंटल311480019391350
कोल्हापूर---क्विंटल4550100034002000
कोल्हापूरलोकलक्विंटल210250035003000
नागपूरलालक्विंटल702210027502550
नागपूरपांढराक्विंटल600160026002350
नाशिकलालक्विंटल5455579324962090
नाशिकपोळक्विंटल20710115630802350
पुणेलोकलक्विंटल38790016501275
पुणेलालक्विंटल293100031812350
साताराहालवाक्विंटल99200028002800
सोलापूरलोकलक्विंटल6550031002400
सोलापूरलालक्विंटल2506130036501800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)141941

Web Title: Latest News Kanda Bajarbhav How much did red onion arrive in Nashik, Solapur markets see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.