Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : या जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक होतेय, जिल्हानिहाय दर कसा मिळतोय? 

Kanda Bajarbhav : या जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक होतेय, जिल्हानिहाय दर कसा मिळतोय? 

Latest News Kanda bajarbhav how is the district-wise price being obtained on 17 january | Kanda Bajarbhav : या जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक होतेय, जिल्हानिहाय दर कसा मिळतोय? 

Kanda Bajarbhav : या जिल्ह्यात कांद्याची सर्वाधिक आवक होतेय, जिल्हानिहाय दर कसा मिळतोय? 

Kanda Bajarbhav : १७ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत जवळपास सव्वा लाख क्विंटल कांदा आवक झाली होती. 

Kanda Bajarbhav : १७ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत जवळपास सव्वा लाख क्विंटल कांदा आवक झाली होती. 

Kanda Bajarbhav : आज १७ जानेवारी रोजी सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी १२०० रुपये, लासलगाव विंचूर मार्केटमध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी १५५० रुपये दर मिळाला. सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत जवळपास सव्वा लाख क्विंटल कांदा आवक झाली होती. 

याचबरोबर लाल कांद्याला चांदवड मार्केटमध्ये १४७० रुपये, शिरपूर आणि भुसावळ बाजारात १२०० रुपये, तर उन्हाळ कांद्याला सिन्नर नायगाव मार्केटमध्ये १४०० रुपये आणि पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे मोशी मार्केट मध्ये लोकल कांद्याला सरासरी १००० रुपये वडूज बाजारात पंधराशे रुपये आणि मंगळवेढा मार्केटमध्ये १२०० रुपये दर मिळाला. 

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/01/2026
अहिल्यानगरनं. १क्विंटल1130140020001700
अहिल्यानगरनं. २क्विंटल73090013001100
अहिल्यानगरनं. ३क्विंटल792200800550
अहिल्यानगरलालक्विंटल754310020001200
अकोला---क्विंटल43060018001300
अमरावतीलालक्विंटल510100027001850
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल271340016001000
धुळेलालक्विंटल59810119001200
जळगावलालक्विंटल13100015001200
कोल्हापूर---क्विंटल707550021001100
नागपूरलालक्विंटल4220025002300
नाशिकलालक्विंटल3569041916231427
नाशिकउन्हाळीक्विंटल29260115261400
नाशिकपोळक्विंटल2000040018001400
पुणेलोकलक्विंटल66195015501250
सांगलीलोकलक्विंटल504350020001250
सातारालोकलक्विंटल120100020001500
साताराहालवाक्विंटल19850013001300
सोलापूरलोकलक्विंटल680016001200
सोलापूरलालक्विंटल3656010024001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)120108

Web Title : प्याज बाजार भाव: जिलेवार आवक और दरें अपडेट

Web Summary : 17 जनवरी को, सोलापुर बाजार में लाल प्याज की कीमतें ₹100 से ₹1200 तक रहीं। लासलगाँव में कीमतें ₹1550 तक रहीं। नाशिक जिले में प्याज की सबसे अधिक आवक दर्ज की गई, जिसकी दरें प्रकार और बाजार के आधार पर भिन्न थीं। राज्य में कुल आवक 120108 क्विंटल रही।

Web Title : Onion Market Prices: District-wise Arrival and Rates Update

Web Summary : On January 17th, Solapur market saw red onion prices from ₹100 to ₹1200. Lasalgaon saw prices up to ₹1550. Nashik district recorded the highest onion arrival with varying rates based on type and market. Total arrival in state was 120108 quintals.