Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : लासलगाव, उमराणे, देवळा बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : लासलगाव, उमराणे, देवळा बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय? 

Latest news Kanda Bajar Bhav Unhal onions in Lasalgaon, Umrane, and Deola markets | Kanda Bajar Bhav : लासलगाव, उमराणे, देवळा बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : लासलगाव, उमराणे, देवळा बाजारात उन्हाळ कांद्याला काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : आज राज्यात सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाली.

Kanda Bajar Bhav : आज राज्यात सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 87 हजार क्विंटलची झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख क्विंटलची आवक झाली. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1000 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळा कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्यालानाशिक (Nashik Kanda Market) बाजारात 950 रुपये, सिन्नर बाजारात 1050 रुपये, मनमाड बाजारात 1200 रुपये, संगमनेर बाजारात 1025 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1425 रुपये, देवळा बाजारात 1400 तर उमराणे बाजारात 1500 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला धुळे (Dhule kanda Market) बाजारात 900 रुपये, जळगाव बाजारात 737 रुपये, नागपूर बाजारात 1600 रुपये दर मिळाला. तर पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी 900 रुपये आणि मलकापूर बाजारात केवळ 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/06/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1329930016761138
अकोला---क्विंटल37050015001100
अमरावतीलोकलक्विंटल4486001200900
बुलढाणालोकलक्विंटल1650300875500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23161501400775
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल294020014551155
धुळेलालक्विंटल21592001000900
धुळेउन्हाळीक्विंटल75005001240900
जळगावलोकलक्विंटल210070014001150
जळगावलालक्विंटल12633501127737
जळगावउन्हाळीक्विंटल6480012001000
कोल्हापूर---क्विंटल419450018001000
मंबई---क्विंटल911770016001150
नागपूरलोकलक्विंटल12100014001200
नागपूरलालक्विंटल2119105019001625
नागपूरपांढराक्विंटल210080016001400
नाशिकउन्हाळीक्विंटल10677938817211236
पुणे---क्विंटल483940015331167
पुणेलोकलक्विंटल4396001200900
पुणेचिंचवडक्विंटल9253100017101350
सांगलीलोकलक्विंटल5080025001700
साताराहालवाक्विंटल198100013001300
सोलापूरलालक्विंटल1443310021001000
ठाणेनं. १क्विंटल3150016001550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)187645 

Web Title: Latest news Kanda Bajar Bhav Unhal onions in Lasalgaon, Umrane, and Deola markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.