Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर?

Latest News Kanda Bajar Bhav Unhal kanda increased in Nashik district see onion market | Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 1000 रुपयापासून ते 1325 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 1000 रुपयापासून ते 1325 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  आज एकट्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik Kanda Market) महत्त्वाच्या बाजार समित्यांपैकी लासलगाव, मालेगाव- मुंगसे, कळवण, सटाणा, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्यामध्ये जवळपास 80 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 1000 रुपयापासून ते 1325 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्यालानाशिक बाजारात 1050 रुपये, लासलगाव बाजार 1301 रुपये, मालेगाव मुंगसे बाजारात 1000 रुपये, कळवण बाजारात 1200 रुपये, चांदवड बाजारात 1220 रुपये, संगमनेर बाजारात 875 रुपये, पिंपळगाव बसवंत 1350 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याला सोलापूर (Solapur Kanda Market) बाजारात एक हजार रुपये, धुळे बाजारात 1100 रुपये, लासलगाव बाजार एक हजार 30 रुपये, नागपूर बाजारात 1450 रुपये, तर मनमाड बाजारात अवघा 900 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/04/2025
कोल्हापूर---क्विंटल402260018001200
अकोला---क्विंटल41970014001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल6607001200950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल732100015001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10388100017001350
खेड-चाकण---क्विंटल150120015001400
दौंड-केडगाव---क्विंटल476540017001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल111750016001350
विटा---क्विंटल20100015001300
सातारा---क्विंटल37670015001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल374080017101450
सोलापूरलालक्विंटल2983520016001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल27070014001050
धुळेलालक्विंटल165930011601100
लासलगावलालक्विंटल45550011801030
लासलगाव - निफाडलालक्विंटल60100111711137
नागपूरलालक्विंटल2000100016001450
मनमाडलालक्विंटल4004001108900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल511550015001000
पुणेलोकलक्विंटल1266370017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल1990016001250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल880017001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल6714001400900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2400100012001100
मलकापूरलोकलक्विंटल21006001015800
वडगाव पेठलोकलक्विंटल280170025001900
कामठीलोकलक्विंटल4150025002000
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
नागपूरपांढराक्विंटल1640100014001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल100040011991150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500055012651175
नाशिकउन्हाळीक्विंटल316335014001050
लासलगावउन्हाळीक्विंटल1596670014711301
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल607580014801370
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1800040013031000
सिन्नरउन्हाळीक्विंटल253250013471250
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल155450014111325
कळवणउन्हाळीक्विंटल1265070015701200
संगमनेरउन्हाळीक्विंटल85721511601875
चांदवडउन्हाळीक्विंटल420075213701220
मनमाडउन्हाळीक्विंटल150050013301200
सटाणाउन्हाळीक्विंटल1365038513401205
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1750075016001350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल284090013511230
भुसावळउन्हाळीक्विंटल86100015001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल79170013501260
देवळाउन्हाळीक्विंटल736030013401275
राहताउन्हाळीक्विंटल226650015001175

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav Unhal kanda increased in Nashik district see onion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.