Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : नाशिक, पुणे, मुंबई बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav : नाशिक, पुणे, मुंबई बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे दर

Latest News Kanda Bajar Bhav see onion prices in Nashik, Pune, Mumbai kanda markets | Kanda Bajar Bhav : नाशिक, पुणे, मुंबई बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav : नाशिक, पुणे, मुंबई बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे दर

Kanda Bajar Bhav :

Kanda Bajar Bhav :

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजाराची (Kanda Market) परिस्थिती अतिशय बिकट होती. आता हळूहळू कांदा बाजारात दिलासा मिळू लागला आहे.

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1600 रुपये, तर सोलापूर बाजारातलाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तरी सरासरी 1100 रुपयांचा दर मिळाला. 

जिल्हा निहाय कांदा बाजार भाव पाहिल्याचा नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची जवळपास 93 हजार क्विंटलची आवक झाली. आज कमीत कमी 393 रुपये तर सरासरी 1376 यांचा दर मिळाला.

दुसरीकडे पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला कमीत कमी 833 रुपये तर सरासरी 1233 रुपये, नागपूर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी बाराशे रुपये तर सरासरी 1400 रुपये दुसरीकडे मुंबई बाजारात कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 1350 रुपये दर मिळाला. 

तर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता उन्हाळा कांद्याला कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1450 रुपये, जळगाव जिल्ह्यात कमीत कमी 01 हजार रुपये तर सरासरी 1200 रुपये, सांगली बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1100 रुपये आणि सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1400 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा जिल्हानिहाय कांदा मार्केट

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/06/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल444160022001450
अमरावतीलोकलक्विंटल30850020001250
चंद्रपुर---क्विंटल1090120018001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21135001400950
जळगावलोकलक्विंटल160070015001250
जळगावउन्हाळीक्विंटल49100014001200
कोल्हापूर---क्विंटल135350021001200
मंबई---क्विंटल881490018001350
नागपूरलोकलक्विंटल24110015001300
नागपूरलालक्विंटल2242125016501550
नागपूरपांढराक्विंटल224080016001400
नागपूरउन्हाळीक्विंटल14120015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल9367139319631376
पुणे---क्विंटल306345019001267
पुणेलोकलक्विंटल909383316331233
पुणेचिंचवडक्विंटल7687100021101500
सांगलीलोकलक्विंटल195750017001100
सातारा---क्विंटल471100018001400
साताराहालवाक्विंटल15050018001800
सोलापूरलालक्विंटल1102410025001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)151404

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav see onion prices in Nashik, Pune, Mumbai kanda markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.