Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : नागपूरमध्ये लाल तर उमराणेत उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर, काय मिळाला भाव? 

Kanda Bajar Bhav : नागपूरमध्ये लाल तर उमराणेत उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर, काय मिळाला भाव? 

latest News Kanda bajar bhav Satisfactory prices for lal kanda in Nagpur and unhal onions in Umrane | Kanda Bajar Bhav : नागपूरमध्ये लाल तर उमराणेत उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर, काय मिळाला भाव? 

Kanda Bajar Bhav : नागपूरमध्ये लाल तर उमराणेत उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर, काय मिळाला भाव? 

Kanda Bajar Bhav : आज कांद्याची आवक (Kanda Market) कमी झाली असली तरी दर मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे.

Kanda Bajar Bhav : आज कांद्याची आवक (Kanda Market) कमी झाली असली तरी दर मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज कांद्याची आवक (Kanda Market) कमी झाली असली तरी दर मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. केवळ नागपूर बाजारात लाल आणि उमराणे बाजारात उन्हाळ कांद्याला समाधानकारक दर (Onion Market) मिळाल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात दीड लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. 

आज उन्हाळ कांद्यालानाशिक (Nashik Kanda Market) बाजारात 800 रुपये लासलगाव बाजारात 1160 रुपये, कळवण बाजारात 1011 रुपये ,पैठण बाजारात 1000 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1150 रुपये, देवळा बाजार 1050 रुपये, उमराणे बाजारात बाराशे रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) लाल कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 900 रुपये, नागपूर बाजारात कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1250 रुपये तर चंद्रपूर गंजवड बाजारात सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1350 रुपये आणि पुणे बाजारात लोकल कांद्याला 950 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/05/2025
कोल्हापूर---क्विंटल439050017001000
अकोला---क्विंटल37020013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल22505001400950
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल660120015001350
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल852370014001050
खेड-चाकण---क्विंटल60080013001100
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल3223001250800
सातारा---क्विंटल18050014001000
कराडहालवाक्विंटल24950013001300
अकलुजलालक्विंटल1752001350800
सोलापूरलालक्विंटल81571001600900
धुळेलालक्विंटल133200910830
नागपूरलालक्विंटल210080014001250
हिंगणालालक्विंटल5150020001666
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4656001300950
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल242150015001000
पुणेलोकलक्विंटल62464001500950
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल3500500500
मंगळवेढालोकलक्विंटल402001250800
कामठीलोकलक्विंटल2110015001300
कल्याणनं. १क्विंटल3150017001600
नागपूरपांढराक्विंटल210060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल40001001200750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल25001001550900
नाशिकउन्हाळीक्विंटल40703001300800
लासलगावउन्हाळीक्विंटल1078750015601160
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050015011170
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल80001001405830
सिन्नरउन्हाळीक्विंटल30321001301950
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल5542001225900
कळवणउन्हाळीक्विंटल650040016111011
पैठणउन्हाळीक्विंटल141830013001000
संगमनेरउन्हाळीक्विंटल74562001401801
मनमाडउन्हाळीक्विंटल120020014601175
कोपरगावउन्हाळीक्विंटल190430011001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2000045018661150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल21705001171950
पारनेरउन्हाळीक्विंटल280110016001100
भुसावळउन्हाळीक्विंटल4860012001000
देवळाउन्हाळीक्विंटल320010011551050
उमराणेउन्हाळीक्विंटल1260070015001200
नामपूरउन्हाळीक्विंटल500315014001000
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1000010015001000

Web Title: latest News Kanda bajar bhav Satisfactory prices for lal kanda in Nagpur and unhal onions in Umrane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.