Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला कुठल्या जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला कुठल्या जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest News Kanda Bajar Bhav price of onion in which district in maharashtra Read in detail | Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला कुठल्या जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : राज्यात कांद्याला कुठल्या जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यात कांद्याला कसा भाव मिळतोय, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील वेगवगेळ्या जिल्ह्यात कांद्याला कसा भाव मिळतोय, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : दोन महिने होऊनही कांदा बाजारात (Kanda Market) अद्यापही सुधारणा दिसून येत नसल्याचे चित्र आहे. बाजारभाव 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत येऊन ठेपले आहेत. आजचे बाजार भाव पाहिले असता दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची दोन लाख 17 हजार क्विंटल आवक झाली. 

जिल्ह्यानुसार कांदा बाजार भाव (Kanda Market) पाहिले तर नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची दीड लाख क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 294 तर सरासरी 1015 रुपये दर मिळाला.

नागपूर बाजारात (Nagpur Kanda Market) कमीत कमी 01 हजार रुपये तर सरासरी 1200 रुपये, अहिल्यानगर जिल्ह्यात कमीत कमी 150 रुपये तर सरासरी 956 रुपये, तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कमीत कमी 225 रुपये तर सरासरी 950 रुपये दर मिळाला.

तसेच नागपूर जिल्ह्यात लाल कांद्याला सरासरी 1250 सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी 100 रुपये सरासरी 750 रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1100 रुपये, सातारा जिल्ह्यात 1100 रुपये, सांगली जिल्ह्यात 1000 रुपये, सोलापूर जिल्ह्यात 700 रुपये दर मिळाला.

Kanda Market : कांद्याची निर्यात संथगतीने का? दरवाढ न होण्याचे कारण काय? 

वाचा सविस्तर मार्केट रेट 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/05/2025
कोल्हापूर---क्विंटल535050017001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21924001200800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल671110015001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल968770015001100
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल7353001400800
कराडहालवाक्विंटल19850013001300
सोलापूरलालक्विंटल140491001525750
नागपूरलालक्विंटल224080014001250
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल5086001200900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल333150015001000
पुणेलोकलक्विंटल678450015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8110013001200
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल18006001000870
वाईलोकलक्विंटल2050015001100
मंगळवेढालोकलक्विंटल911501140700
कामठीलोकलक्विंटल4110015001300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल5494001200900
कल्याणनं. १क्विंटल3140015001450
नागपूरपांढराक्विंटल224060014001200
येवलाउन्हाळीक्विंटल70001001291900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50001501250800
लासलगावउन्हाळीक्विंटल811550015061150
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल534050013201100
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1241550013911120
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल215002501501970
सिन्नरउन्हाळीक्विंटल200220013001000
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल5302001226800
पैठणउन्हाळीक्विंटल26712001200950
संगमनेरउन्हाळीक्विंटल42802001525862
चांदवडउन्हाळीक्विंटल1120045215001050
मनमाडउन्हाळीक्विंटल350030013001100
सटाणाउन्हाळीक्विंटल1175020013751010
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2500045018001150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल27705001151970
पारनेरउन्हाळीक्विंटल626510014001050
भुसावळउन्हाळीक्विंटल8280012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल235527512751000
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल13902001200900
रामटेकउन्हाळीक्विंटल8100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल930010012801125
नामपूरउन्हाळीक्विंटल120001001285900
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1300020014501100

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav price of onion in which district in maharashtra Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.