Lokmat Agro >बाजारहाट > नाशिकसह लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा, तुमच्याकडे काय दर मिळतोय? 

नाशिकसह लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा, तुमच्याकडे काय दर मिळतोय? 

Latest news Kanda Bajar Bhav Price improvement in Lasalgaon onion market including Nashik | नाशिकसह लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा, तुमच्याकडे काय दर मिळतोय? 

नाशिकसह लासलगाव कांदा बाजारात दरात सुधारणा, तुमच्याकडे काय दर मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : कांद्याच्या दरात सुधारणा होते आहे, तुमच्या जवळच्या कांदा बाजारात काय परिस्थिती आहे?

Kanda Bajar Bhav : कांद्याच्या दरात सुधारणा होते आहे, तुमच्या जवळच्या कांदा बाजारात काय परिस्थिती आहे?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  आज 13 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 54 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक एक लाख क्विंटलची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात सरासरी 1600 रुपये तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला 1100 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला येवला (Yeola Kanda Market) बाजारात सरासरी 1200 रुपये, नाशिक बाजारात 1450 रुपये, सिन्नर बाजार 1650 रुपये, मनमाड बाजारात 1500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1650 रुपये, देवळा बाजारात 1600 रुपये, राहता बाजारात 1550 रुपये दर मिळाला. 

अकलूज बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) सरासरी 900 रुपये, धुळे बाजारात 1150 रुपये, जळगाव बाजारात 962 रुपये तर धाराशिव बाजारात 1300 रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 1300 रुपये, मंगळवेढा बाजारात 1500 रुपये आणि मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी 1500 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/06/2025
अहिल्यानगरलोकलक्विंटल55520018001100
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल724660022001550
अमरावतीलोकलक्विंटल36370021001400
धाराशिवलालक्विंटल19100016001300
धुळेलालक्विंटल84930012601150
जळगावलालक्विंटल5933001512962
जळगावउन्हाळीक्विंटल7100015001200
कोल्हापूर---क्विंटल237050021001200
मंबई---क्विंटल6589100020001500
नागपूरलोकलक्विंटल27110015001300
नागपूरलालक्विंटल1150020001750
नाशिकउन्हाळीक्विंटल10126544719451498
पुणे---क्विंटल133730025001300
पुणेलोकलक्विंटल801360017671183
पुणेचिंचवडक्विंटल8346110022101750
सांगलीलोकलक्विंटल192350023001400
सोलापूरलोकलक्विंटल9140017001500
सोलापूरलालक्विंटल1508315023501000
ठाणेनं. १क्विंटल3170018001750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)154680

Web Title: Latest news Kanda Bajar Bhav Price improvement in Lasalgaon onion market including Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.