Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यातील या टॉपच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : राज्यातील या टॉपच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Latest news Kanda Bajar Bhav price being offered in top onion market in maharashtra | Kanda Bajar Bhav : राज्यातील या टॉपच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : राज्यातील या टॉपच्या कांदा मार्केटमध्ये काय दर मिळतोय? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला काय भाव मिळाला, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज शनिवार 31 मे रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market Rate) एक लाख 54 हजार क्विंटल आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 73 हजार झाली. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1380 रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला येवला (Yeola Kanda Market) बाजारात सरासरी 1100 रुपये, कळवण बाजारात 1175 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1450 रुपये, साक्री बाजारात 1200 रुपये, भुसावळ बाजारात 1000 रुपये तर गंगापूर बाजारात 1200 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच लाल कांद्याला (Dhule Kanda Market) धुळे बाजारात सरासरी 900 रुपये, जळगाव बाजारात 892 रुपये, धाराशिव बाजारात 1150 रुपये, नागपूर बाजारात 1450 रुपये असा दर मिळाला. तर पुणे- पिंपरी बाजारात लोकल कांद्याला 1450 रुपये तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 800 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/05/2025
कोल्हापूर---क्विंटल1091450019001100
अकोला---क्विंटल50550016001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18931501300725
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल275100016001400
कराडहालवाक्विंटल9950018001800
सोलापूरलालक्विंटल3069110019001100
धुळेलालक्विंटल8752001000900
जळगावलालक्विंटल14013001412892
धाराशिवलालक्विंटल2550018001150
नागपूरलालक्विंटल1050100016001450
हिंगणालालक्विंटल3160020001800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4054001200800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल629950016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11130016001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल100640016001000
वडगाव पेठलोकलक्विंटल250110015001300
मंगळवेढालोकलक्विंटल4230015001300
शेवगावनं. १क्विंटल1210120017001400
शेवगावनं. २क्विंटल16206001000800
शेवगावनं. ३क्विंटल610200500350
नागपूरपांढराक्विंटल105080014001250
येवलाउन्हाळीक्विंटल600015015001100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल40001511480950
लासलगावउन्हाळीक्विंटल1374360019201380
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल641660015201300
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल71310015001000
कळवणउन्हाळीक्विंटल845040019301175
चांदवडउन्हाळीक्विंटल596540017411110
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2495165022511450
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल285060014001100
साक्रीउन्हाळीक्विंटल1950090014001200
भुसावळउन्हाळीक्विंटल4180012001000
गंगापूरउन्हाळीक्विंटल213115014001200

Web Title: Latest news Kanda Bajar Bhav price being offered in top onion market in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.