Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात कांदा दर आणखी घसरले, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात कांदा दर आणखी घसरले, वाचा काय मिळतोय दर? 

Latest News Kanda bajar Bhav Onion prices down again in Solapur market, todays onion market rates in maharashtra | Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात कांदा दर आणखी घसरले, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Bajar Bhav : सोलापूर बाजारात कांदा दर आणखी घसरले, वाचा काय मिळतोय दर? 

Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला, आवक किती झाली? वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : आज कांद्याला कुठे काय भाव मिळाला, आवक किती झाली? वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  आज राज्यातील बाजारात कांद्याची एक लाख 50 हजार 735 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 96 हजार क्विंटल आवक झाली. आज कांद्याला (Kanda Bajar Bhav) कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1250 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1150 रुपये असा दर मिळाला. तर इतर बादल समित्यांमध्ये येवला बाजारात सरासरी 850 रुपये, सिन्नर बाजारात 950 रुपये, कळवण बाजारात 10001 रुपये, पैठण बाजारात 800 रुपये, मनमाड बाजारात 1100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1150 रुपये, पारनेर बाजारात 1100 रुपये, गंगापूर बाजारात 850 रुपये असा दर मिळाला.

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 650 रुपये असा सर्वात कमी दर मिळाला. धुळे बाजारात सरासरी 850 रुपये तर हिंगणा बाजारात 1675 रुपये असा सरासरी दर मिळाला. लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 900 रुपये तर पुणे पिंपरी बाजारात 1000 रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/05/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल603825014501075
अकोला---क्विंटल4405001200900
चंद्रपुर---क्विंटल310120015001300
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल43213501183825
धुळेलालक्विंटल1016500970850
जळगावउन्हाळीक्विंटल45100015001300
कोल्हापूर---क्विंटल449550017001000
मंबई---क्विंटल1190370014001050
नागपूरलालक्विंटल1380020001675
नागपूरपांढराक्विंटल2150025001933
नाशिकउन्हाळीक्विंटल969493801409983
पुणे---क्विंटल8775501300950
पुणेलोकलक्विंटल9736501150900
पुणेलोकलनग670013001000
पुणेचिंचवडक्विंटल402090015301250
सांगलीलोकलक्विंटल26734001400900
सोलापूरलोकलक्विंटल15315012101000
सोलापूरलालक्विंटल165071001500650
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)150735

Web Title: Latest News Kanda bajar Bhav Onion prices down again in Solapur market, todays onion market rates in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.