Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिक जिल्ह्यात कांदा दर दिलासायक, तर सोलापूर, पुणे जिल्ह्यात काय दर मिळतोय?

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात कांदा दर दिलासायक, तर सोलापूर, पुणे जिल्ह्यात काय दर मिळतोय?

Latest News Kanda bajar Bhav onion price is affordable in Nashik district, see in Solapur and Pune districts | Kanda Market : नाशिक जिल्ह्यात कांदा दर दिलासायक, तर सोलापूर, पुणे जिल्ह्यात काय दर मिळतोय?

Kanda Market : नाशिक जिल्ह्यात कांदा दर दिलासायक, तर सोलापूर, पुणे जिल्ह्यात काय दर मिळतोय?

Kanda Market : काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याला (Kanda Market) दिलासादायक दर मिळत असल्याचा चित्र आहे.

Kanda Market : काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याला (Kanda Market) दिलासादायक दर मिळत असल्याचा चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज शनिवार दिनांक 7 जून रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) 47 हजार क्विंटलची आवक झाली. काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याला (Kanda Market) दिलासादायक दर मिळत असल्याचा चित्र आहे. आज कांद्याला कमीत कमी 800 रुपयापासून ते सरासरी 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgoan Kanda Rate) बाजारात कमीत कमी 501 तर सरासरी 1450 रुपये, नेवासा घोडेगाव बाजारात सरासरी 1500 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1600 रुपये, भुसावळ बाजारात 1000 रुपये तर रामटेक बाजारात 1400 रुपयांचा दर मिळाला. 

तर नंबर एकच्या कांद्याला बारामती- जळोची बाजारात सरासरी 950 रुपये शेवगाव बाजारात 1500 रुपये, तर शेवगाव बाजारात नंबर दोनच्या कांद्याला 1050 रुपये, तर नंबर तीनच्या कांद्याला केवळ 500 रुपयांचा सरासरी दर मिळाला. दुसरीकडे पुणे-मोशी बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी केवळ 800 रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/06/2025
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल320140018501600
खेड-चाकण---क्विंटल100080014001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल6004001200800
वाईलोकलक्विंटल1480018001400
मंगळवेढालोकलक्विंटल6530020001300
बारामती-जळोचीनं. १क्विंटल7063001400950
शेवगावनं. १क्विंटल316120021001500
शेवगावनं. २क्विंटल34090011001050
शेवगावनं. ३क्विंटल628200800500
लासलगावउन्हाळीक्विंटल731950121011450
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल24810017501200
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल311410019001100
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल1181850019001500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1600053125061600
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल132090016711350
भुसावळउन्हाळीक्विंटल2390013001000
रामटेकउन्हाळीक्विंटल20120015001400

Web Title: Latest News Kanda bajar Bhav onion price is affordable in Nashik district, see in Solapur and Pune districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.