Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : 'या' जिल्ह्यात कांदा दरात अजूनही सुधारणा नाही, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : 'या' जिल्ह्यात कांदा दरात अजूनही सुधारणा नाही, वाचा आजचे बाजारभाव

latest news Kanda bajar Bhav Onion market prices in maharashtra kanda market on Sunday, June 15, read in detail | Kanda Market : 'या' जिल्ह्यात कांदा दरात अजूनही सुधारणा नाही, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : 'या' जिल्ह्यात कांदा दरात अजूनही सुधारणा नाही, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज रविवार दि. 15 जून रोजी कांद्याला कुठे काय भाव मिळाला?

Kanda Market : आज रविवार दि. 15 जून रोजी कांद्याला कुठे काय भाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज रविवार 15 जून रोजी कांद्याची केवळ तीस हजार क्विंटल आवक झाली. या सर्वाधिक पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याची झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 950 पासून ते 1500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज भुसावळ बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी आठशे रुपये तर सरासरी एक हजार रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता बाजारात कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी 1450 रुपये असा दर मिळाला.

दुसरीकडे पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1250 रुपये तर वाई बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1500 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच छत्रपती संभाजी नगर बाजारात अजूनही कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्याचे चित्र आहे. आज सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 950 रुपये दर मिळाला. दुसरीकडे शिरूर कांदा मार्केटमध्ये सरासरी तेराशे रुपये दर मिळाला.

वाचा आजचे कांदा मार्केट

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/06/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल51451001800950
दौंड-केडगाव---क्विंटल274225023001400
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल166330025001300
सातारा---क्विंटल268100020001500
पुणेलोकलक्विंटल1037450020001250
पुणे- खडकीलोकलक्विंटल1470016001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120018001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल61640018001100
वाईलोकलक्विंटल20100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल3260013001020
भुसावळउन्हाळीक्विंटल1580012001000
राहताउन्हाळीक्विंटल887050021001450

Web Title: latest news Kanda bajar Bhav Onion market prices in maharashtra kanda market on Sunday, June 15, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.