Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांदा आवक कुठे जास्त अन् बाजारभाव कुठे चांगले, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांदा आवक कुठे जास्त अन् बाजारभाव कुठे चांगले, वाचा सविस्तर

Latest News Kanda Bajar Bhav one lakh 26 thousand quintals unhal kanda arrival in Nashik district, read in detail | Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांदा आवक कुठे जास्त अन् बाजारभाव कुठे चांगले, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांदा आवक कुठे जास्त अन् बाजारभाव कुठे चांगले, वाचा सविस्तर

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda) कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

Kanda Bajar Bhav : उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda) कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav : आज बुद्ध पौर्णिमेच्या (Budhha Paurnima) पार्श्वभूमीवर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद होते. दिवसभरात 01 लाख 60 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda) कमीत कमी 850 रुपयांपासून ते 1150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात सरासरी 1150 रुपये, नाशिक बाजारात 850 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये, मनमाड बाजारात 1000 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1150 रुपये, तर येवला बाजारात 850 रुपये दर मिळाला. तर आज नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजारात सर्वाधिक 37 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

संगमनेर बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 828 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 500 रुपये तरी सरासरी 1000 रुपये दर 500 रुपये. तर कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण कांद्याला कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 01 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/05/2025
कोल्हापूर---क्विंटल831550017001000
संगमनेरलालक्विंटल90022001456828
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल39705001400950
पुणेलोकलक्विंटल766650015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल5965001100800
मंगळवेढालोकलक्विंटल532001000700
येवलाउन्हाळीक्विंटल70001001270850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50002501181900
नाशिकउन्हाळीक्विंटल58803501400850
लासलगावउन्हाळीक्विंटल2263550014921150
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल786550013501125
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1567050014031120
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल8402001200900
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल37411001400800
कळवणउन्हाळीक्विंटल1740040017001100
मनमाडउन्हाळीक्विंटल300040012901000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3750040017511150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल39706001181960

Web Title: Latest News Kanda Bajar Bhav one lakh 26 thousand quintals unhal kanda arrival in Nashik district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.