Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर 

Latest news Kanda bajar bhav lal onion getting better price in Solapur market than Lasalgaon Read in detail | Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात शुल्क हटवूनही सहाव्या दिवशी राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav) जैसे थे आहेत.

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात शुल्क हटवूनही सहाव्या दिवशी राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav) जैसे थे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajar Bhav :  कांदा निर्यात शुल्क हटवूनही राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav) जैसे थे आहेत. आज लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी दोनशे रुपये सरासरी 1150 रुपये तर लासलगाव बाजारात कमीत कमी 412 तर सरासरी 1100 रुपये दर मिळाला. तर दिवसभरात एक लाख 34 हजार क्विंटल कांद्याची (Kanda Aavak) आवक झाली. 

आज 7 एप्रिल 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला (Lal Kanda Market) इतर बाजारांपैकी धुळे बाजारात 1100 रुपये, जळगाव बाजारात 812 रुपये, मनमाड बाजारात 1000 रुपये असा दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला येवला बाजारात बाराशे रुपये लासलगाव बाजारात 1340 रुपये, संगमनेर बाजारात 876 रुपये, मनमाड बाजारात 1280 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1350 रुपये तर देवळा बाजारात बाराशे रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/04/2025
कोल्हापूर---क्विंटल717960018001200
अकोला---क्विंटल54570014001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल775100015001300
राहूरी -वांबोरी---क्विंटल105620016001300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1312490016001250
सातारा---क्विंटल24080015001150
कराडहालवाक्विंटल22520016001600
सोलापूरलालक्विंटल2870720017001150
धुळेलालक्विंटल27830011601100
जळगावलालक्विंटल28483751200812
मनमाडलालक्विंटल50040011141000
हिंगणालालक्विंटल2200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल458460015001050
पुणेलोकलक्विंटल726670017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल23100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8150017001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल5594001400900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2100100012521100
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल4350015001000
मंगळवेढालोकलक्विंटल25220016001400
कामठीलोकलक्विंटल18250035003000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल76130015001100
हिंगणापांढराक्विंटल3200020002000
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल125070012451100
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1232930015501050
येवलाउन्हाळीक्विंटल700045113261200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300040012911150
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल168350014401350
संगमनेरउन्हाळीक्विंटल86251511601876
मनमाडउन्हाळीक्विंटल250050013231200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1500080015761350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल243592513641225
देवळाउन्हाळीक्विंटल980034014501280

Web Title: Latest news Kanda bajar bhav lal onion getting better price in Solapur market than Lasalgaon Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.