Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : मागील आठ दिवसात कांद्याचे दर कसे राहिले, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : मागील आठ दिवसात कांद्याचे दर कसे राहिले, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news How have onion prices been in the last eight days see todays market prices | Kanda Bajarbhav : मागील आठ दिवसात कांद्याचे दर कसे राहिले, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : मागील आठ दिवसात कांद्याचे दर कसे राहिले, आज कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये जवळपास सव्वा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये जवळपास सव्वा दोन लाख क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज १६ जानेवारी रोजी सोलापूर मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, लासलगाव निफाड मार्केटमध्ये कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १४५० रुपये, देवळा मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये तर जळगाव मार्केटमध्ये कमीत कमी ३७५ रुपये तर सरासरी १०२५ रुपये दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला सटाणा मार्केटमध्ये सरासरी १२३५ रुपये, नामपूर मार्केटमध्ये ०१ हजार रुपये मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये ७०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला १४२५ रुपये तर नाशिक मार्केटला १२०० रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे मार्केटला लोकल कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११५० रुपये वाई मार्केटमध्ये सरासरी १५०० रुपये मंगळवेढा मार्केटमध्ये १२५० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी १४०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/01/2026
अहिल्यानगरलालक्विंटल2730246716561358
अकोला---क्विंटल59260018001300
अमरावतीलालक्विंटल46880027001750
धाराशिवलालक्विंटल9115020001575
जळगावलालक्विंटल19844381325913
कोल्हापूर---क्विंटल192550023001300
कोल्हापूरलोकलक्विंटल310110021001400
मंबई---क्विंटल1356870020001350
नाशिकलालक्विंटल7375749816291379
नाशिकउन्हाळीक्विंटल41153601319958
नाशिकपोळक्विंटल2188145017261313
पुणे---क्विंटल762246720331333
पुणेलोकलक्विंटल1951970016251175
पुणेचिंचवडक्विंटल11001100020101500
सांगलीलोकलक्विंटल448855021501350
सातारालोकलक्विंटल15100018001500
सोलापूर---क्विंटल11020020001000
सोलापूरलोकलक्विंटल11630016501250
सोलापूरलालक्विंटल3628010023001100
ठाणेनं. १क्विंटल3150016001550
ठाणेनं. २क्विंटल3120013001250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)225068

Web Title : प्याज का भाव: महाराष्ट्र में विभिन्न मंडियों में विस्तृत विश्लेषण

Web Summary : 16 जनवरी को महाराष्ट्र की मंडियों में प्याज की कीमतों में भिन्नता रही। सोलापुर में ₹100-₹1100, लासलगाँव में ₹800-₹1450। पुणे और मुंबई जैसे अन्य बाजारों में ₹400 से ₹1400 तक कीमतें रहीं। राज्य में कुल आवक 225068 क्विंटल रही।

Web Title : Onion Price: Recent Market Rates and Detailed Analysis Across Maharashtra

Web Summary : On January 16th, onion prices varied across Maharashtra markets. Solapur saw ₹100-₹1100, Lasalgaon ₹800-₹1450. Other markets like Pune and Mumbai ranged from ₹400 to ₹1400. The total arrival in the state was 225068 quintals.