lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : राज्यभरात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा कुठे काय बाजारभाव मिळाला? 

Onion Market : राज्यभरात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा कुठे काय बाजारभाव मिळाला? 

Latest News 23 april 2024 todays Onion Market Price in lasalgaon market yard | Onion Market : राज्यभरात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा कुठे काय बाजारभाव मिळाला? 

Onion Market : राज्यभरात उन्हाळ कांद्याची आवक वाढली, वाचा कुठे काय बाजारभाव मिळाला? 

एकट्या उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 52 हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल सर्वसाधारण आणि लाल कांद्याची आवक झाली.

एकट्या उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 52 हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल सर्वसाधारण आणि लाल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1 लाख 14 हजार क्विंटलची आवक झाली. एकट्या उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 52 हजार क्विंटलची आवक झाली. त्या खालोखाल सर्वसाधारण आणि लाल कांद्याची आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1110 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. 

आज 23 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 800 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. कराड बाजारातील हलवा कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. लाल कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1420 रुपये दर मिळाला. केवळ हिंगणा बाजार समितीत 2000 रुपये दर मिळाला. विशेष म्हणजे हा दर गेल्या अनेक दिवसांपासून टिकून आहे. 

आज लोकल कांद्याला सरासरी 1050 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. तर केवळ कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला सर्वाधिक 2000 रुपयांचा दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 1425 रुपये दर मिळाला.. 

उन्हाळ कांद्याचे दर पाहुयात.. 

आज लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 रुपये तर नाशिक बाजार समितीत 1250 रुपये, लासलगाव - विंचूर बाजारात 1375 रुपये, सिन्नर बाजारात 1300 रुपये, चांदवड बाजारात 1330 रुपये, पारनेर बाजार समितीत 1150 रुपये,  गंगापूर बाजार समितीत 1220 रुपये तर रामटेक बाजार समितीत सर्वाधिक 1500 रुपये दर मिळाला. 


असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/04/2024
अकलुज---क्विंटल3703001500800
कोल्हापूर---क्विंटल424660018001200
अकोला---क्विंटल52080014001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल17473001300800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10819110016001350
खेड-चाकण---क्विंटल3000110015001200
मंचर- वणी---क्विंटल1094110016001400
सातारा---क्विंटल131100015001250
कराडहालवाक्विंटल15050015001500
सोलापूरलालक्विंटल1403910020001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल30980018001300
जळगावलालक्विंटल13264251450975
नागपूरलालक्विंटल1240100016001525
भुसावळलालक्विंटल50100015001200
यावललालक्विंटल2098122016201420
हिंगणालालक्विंटल4150020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल27303001650975
पुणेलोकलक्विंटल942260016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4130015001400
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3500115012911250
मंगळवेढालोकलक्विंटल3231015101110
कामठीलोकलक्विंटल19150025002000
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
नागपूरपांढराक्विंटल1000110016001425
नाशिकउन्हाळीक्विंटल392165014501250
लासलगावउन्हाळीक्विंटल180070014001300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल1350060016001375
सिन्नरउन्हाळीक्विंटल333050013901300
सिन्नर - पांढूरलीउन्हाळीक्विंटल42425114511350
संगमनेरउन्हाळीक्विंटल97272001551875
चांदवडउन्हाळीक्विंटल420078116711330
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल65142001600900
पारनेरउन्हाळीक्विंटल1143840016001150
गंगापूरउन्हाळीक्विंटल214351014801220
रामटेकउन्हाळीक्विंटल10140016001500

 

Web Title: Latest News 23 april 2024 todays Onion Market Price in lasalgaon market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.