lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : उन्हाळ कांद्याचे दर वधारले की घसरले? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Market : उन्हाळ कांद्याचे दर वधारले की घसरले? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Latest News 10 may 2024 todays summer onion market price in maharashtra market yards | Onion Market : उन्हाळ कांद्याचे दर वधारले की घसरले? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Market : उन्हाळ कांद्याचे दर वधारले की घसरले? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 27 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 27 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 27 हजार क्विंटल इतकी आवक झाली. सर्वाधिक 42 हजार क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर कांद्याला सरासरी 1250 रुपये ते 1700 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 10 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोलापूर, पिंपळगाव बसवंत, जुन्नर आळेफाटा पुणे आदी बाजार समितीमध्ये कांद्याची चांगली आवक झाली. सर्वसाधारण कांद्याला चौदाशे रुपये ते 1700 रुपये पर्यंत दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याला बाराशे रुपये सरासरी दर मिळाला. तर कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 2050 रुपये दर मिळाला. 

उन्हा कांद्याचे बाजार भाव पाहता लासलगाव मार्केटमध्ये सरासरी 1500 रुपये, लासलगाव निफाड मार्केटमध्ये सर्वाधिक 1700 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती 1650 रुपये, संगमनेर बाजार समितीत 1050 रुपये, चांदवड बाजार समितीत 1580 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 1450 रुपये तर राहता बाजार समिती 1450 रुपये दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे दर 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/05/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1355835019001250
कोल्हापूर---क्विंटल567770020001400
मंबई---क्विंटल8823140020001700
नागपूरलालक्विंटल1200020002000
नाशिकउन्हाळीक्विंटल4245557019511579
पुणे---क्विंटल592090019001450
पुणेलोकलक्विंटल1159572516751213
पुणेचिंचवडक्विंटल1452962519551525
सातारालोकलक्विंटल15100021001700
सोलापूरलोकलक्विंटल19810017001500
सोलापूरलालक्विंटल2490110022001100
ठाणेनं. १क्विंटल3200021002050

Web Title: Latest News 10 may 2024 todays summer onion market price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.