Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market Update : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update three lakh quintals of onion arrived in maharashtra see onion market | Kanda Market Update : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : राज्यात पावणे तीन लाख क्विंटल कांद्याची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांदा दरात पुनः घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

Kanda Market Update : आज सोलापूर बाजारात लाल कांदा दरात पुनः घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :  राज्यात आज कांद्याची 02 लाख 87 हजार 748 क्विंटलची  (Kanda Arrival) आवक झाली. यात सोलापूर बाजारात लाल कांद्याची 43 हजार, नाशिक जिल्ह्यात 01 लाख 12 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 48 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 1800 रुपयांपासून ते 4500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 18 डिसेंबर पणन मंडळाच्या माहितीनुसार सोलापूर बाजारात लाल कांद्याला (Solapur Kanda Market) सरासरी 1800 रुपये, बारामती बाजारात 03 हजार 500 रुपये, येवला बाजारात 1500 रुपये, लासलगाव बाजारात 1900 रुपये, नागपूर बाजारात 2900 रुपये, सटाणा बाजारात 1945 रुपये, कोपरगाव बाजारात 1750 रुपये,  देवळा बाजारात 2100 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात 2300 रुपये आणि उन्हाळ कांद्याला (Pune Kanda Market) सटाणा बाजारात 3100 रुपये आणि रामटेक बाजारात 4500 रुपये दर मिळाला. नागपूर बाजार पांढऱ्या कांद्याला 03 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/12/2024
अहमदनगरलालक्विंटल4868263327011825
अकोला---क्विंटल810150030002600
अमरावतीलालक्विंटल450100032002100
चंद्रपुर---क्विंटल885250045003250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल325060023501475
धुळेलालक्विंटल135015032932563
जळगावलोकलक्विंटल4300160021001800
जळगावलालक्विंटल650230029252560
जालना---क्विंटल144130054002200
कोल्हापूर---क्विंटल5350100040002200
मंबई---क्विंटल1024450039002200
नागपूरलोकलक्विंटल11350045004000
नागपूरलालक्विंटल1802220037003200
नागपूरपांढराक्विंटल1001225032503000
नागपूरउन्हाळीक्विंटल12400050004500
नाशिकलालक्विंटल11296563924391857
नाशिकउन्हाळीक्विंटल280125035003100
नाशिकपोळक्विंटल2103395028401950
पुणे---क्विंटल10370166734502627
पुणेलोकलक्विंटल14150170031002400
पुणेलालक्विंटल385100051003500
सांगलीलोकलक्विंटल5111100030002000
सातारा---क्विंटल230100035002250
साताराहालवाक्विंटल150250035003500
सोलापूरलोकलक्विंटल21330040002500
सोलापूरलालक्विंटल4391720041052150
ठाणेनं. १क्विंटल3100028001900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)287748

Web Title: Kanda Market Update three lakh quintals of onion arrived in maharashtra see onion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.