Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर

Kanda Market: Summer onion arrivals decreased, while red onion prices increased in Solapur market, read details | Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर

Kanda Market : उन्हाळ कांदा आवक घटली, तर सोलापूर बाजारात लाल कांदा दर वाढले, वाचा सविस्तर

Kanda Market Update :

Kanda Market Update :

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market Update :   उन्हाळ कांद्याची (Summer Onion) आवक दिवसेंदिवस घटत असून आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि पिंपळगाव बाजारात अनुक्रमे 175 आणि 300 क्विंटलची आवक झाली. तर दुसरीकडे लाल कांदा (Red Onion) सर्वाधिक आवकेने दाखल होतो आहे. आज कांद्याला कमीत कमी 2400 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 04 डिसेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला (Kanda Bajarbhav) कळवण बाजारात 05 हजार 500 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 6180 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2900 रुपये दर मिळाला. तर लासलगाव बाजारात सरासरी 3500 रुपये दर मिळाला.

पुणे बाजारात (Pune Kanda Market) लोकल कांद्याला 04 हजार 500 रुपये, मंगळवेढा बाजारात 3500 रुपये, कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 04 हजार 750 रुपये, तर पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजारात 04 हजार 100 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/12/2024
अहमदनगरलोकलक्विंटल6750038002500
अकोला---क्विंटल1316250045003500
अमरावतीलालक्विंटल189150052003350
चंद्रपुर---क्विंटल589200050003750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल59070030002250
जळगावलोकलक्विंटल5000300034503200
जळगावलालक्विंटल3208181338132813
जळगावपांढराक्विंटल12775027501750
कोल्हापूर---क्विंटल4777100057002400
नागपूरलोकलक्विंटल9350045004000
नागपूरलालक्विंटल1932295042003867
नागपूरपांढराक्विंटल2000260046004100
नाशिकलालक्विंटल4431084039043236
नाशिकउन्हाळीक्विंटल475375063265840
नाशिकपोळक्विंटल13500100044513500
पुणेलोकलक्विंटल10194246753673917
पुणेलालक्विंटल526250068704900
सातारा---क्विंटल178200055003750
सातारालोकलक्विंटल15300070005000
सोलापूरलोकलक्विंटल20350055003500
सोलापूरलालक्विंटल3582050071002900
ठाणेनं. १क्विंटल3450050004750
ठाणेनं. २क्विंटल3350045004000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)125031

Web Title: Kanda Market: Summer onion arrivals decreased, while red onion prices increased in Solapur market, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.