Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : चाकण बाजार समितीत कांदा आवक वाढली; नंबर एक कांद्याला काय मिळाला दर?

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांदा आवक वाढली; नंबर एक कांद्याला काय मिळाला दर?

Kanda Market : Onion arrivals increased in Chakan Market Committee; What was the price of number one onion? | Kanda Market : चाकण बाजार समितीत कांदा आवक वाढली; नंबर एक कांद्याला काय मिळाला दर?

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांदा आवक वाढली; नंबर एक कांद्याला काय मिळाला दर?

kanda market खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, वांगी, फ्लॉवर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो या मालांची आवक घटली आहे.

kanda market खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, वांगी, फ्लॉवर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो या मालांची आवक घटली आहे.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, वांगी, फ्लॉवर, वाटाणा, हिरवी मिरची, टोमॅटो या मालांची आवक घटली आहे.

हिरवी मिरची आणि लसणाचे दर वधारले आहेत. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात पालक आणि मेथीची आवक कमी झाल्यामुळे त्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली आहे.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण ९ हजार क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५,००० क्विंटलने वाढली आहे. कांद्याचा कमाल दर १,५०० रुपयांवरून स्थिरावला आहे.

बटाट्याची एकूण आवक २,५००क्विंटल झाली आहे. जे गेल्या शनिवारच्या तुलनेत ५०० क्विंटलने कमी आहे. बटाट्याला १,३०० कमाल दर मिळाला आहे.

लसणाची एकूण आवक ८० क्विंटल झाली आहे, जी गेल्या शनिवारच्या तुलनेत ४० क्विंटलने वाढली आहे. लसणाला १,५००० रुपये दर मिळाला आहे.

हिरव्या मिरचीची एकूण आवक २५० क्विंटल झाली आहे आणि हिरव्या मिरचीला ७ हजार रुपयांपासून ९ रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

शेतीमालाची आवक व मिळालेले बाजारभाव
कांदा

एकूण आवक - ९,००० क्विंटल.
दर क्रमांक - १) १,५०० रुपये.
दर क्रमांक - २) १,००० रुपये
दर क्रमांक - ३) ८०० रुपये.
बटाटा
एकूण आवक - २,५०० क्विंटल.
दर क्रमांक १) १,३०० रुपये.
दर क्रमांक २) १,००० रुपये.
दर क्रमांक ३) ८०० रुपये.

अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर

Web Title : चाकण बाजार में प्याज की आवक बढ़ी; नंबर एक प्याज का क्या दाम?

Web Summary : चाकण बाजार में प्याज की आवक 9,000 क्विंटल तक बढ़ी, जिससे शीर्ष कीमतें ₹1,500 पर स्थिर हो गईं। अन्य सब्जियों की आवक और कीमतों में उतार-चढ़ाव देखा गया। कुल कारोबार ₹6.1 करोड़ रहा।

Web Title : Chakan Market Sees Increased Onion Arrival; Price of Top Quality?

Web Summary : Chakan market's onion arrival surged to 9,000 quintals, stabilizing top prices at ₹1,500. Other vegetables saw fluctuating arrivals and prices. Total turnover reached ₹6.1 crore.