Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; वाचा काय मिळतोय दर?

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; वाचा काय मिळतोय दर?

Kanda Market : Onion arrivals in Chakan Market Committee have decreased; Read what is the price being received? | Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; वाचा काय मिळतोय दर?

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; वाचा काय मिळतोय दर?

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटोची कमी आवक झाली आहे.

kanda bajar bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटोची कमी आवक झाली आहे.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, बटाटा, गाजर आणि टोमॅटोची कमी आवक झाली आहे.

लसणाचे भाव स्थिर राहिले आहेत. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर आणि मेथीची आवक कमी झाल्याने भाव गडगडले. एकूण उलाढाल ६ कोटी ८० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण ६ हजार ५०० क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने घटली आहे. कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपयांवरून १,८०० रुपयांवर पोहोचला आहे.

बटाट्याची एकूण आवक ३,००० क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक ५०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव १,३०० रुपयांवरून १,२०० रुपयांवर स्थिरावला.

लसणाची एकूण आवक ४० क्विंटल झाली असून, ही आवक गेल्या शनिवारच्या तुलनेत १० क्विंटलने कमी झाली तरीही लसणाचा कमाल भाव १२ हजार रुपयांवर स्थिरावला आहे.

हिरव्या मिरचीची एकूण आवक २०० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ६ हजार पासून ८,००० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

कांदा
एकूण आवक - ६,५०० क्विंटल
भाव - १,८०० रुपये (कमाल), १,३०० रुपये (कमाल), ७०० रुपये (कमाल).
बटाटा
एकूण आवक - ३,००० क्विंटल.
भाव - १,२०० रुपये (कमाल), २०० रुपये (कमाल), ५०० रुपये (कमाल).

अधिक वाचा: राज्यात तूर खरेदीला आता वेग येणार; केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title : चाकण मंडी में प्याज की आवक घटी; कीमतों में उतार-चढ़ाव

Web Summary : चाकण मंडी में प्याज, आलू, गाजर और टमाटर की आवक कम हुई। प्याज की कीमतें बढ़कर ₹1,800/क्विंटल हो गईं। आवक बढ़ने के बावजूद आलू की कीमतों में थोड़ी गिरावट आई। लहसुन की कीमतें स्थिर रहीं। कुल कारोबार ₹6.8 करोड़ रहा।

Web Title : Onion Arrival Dips in Chakan Market; Price Fluctuates

Web Summary : Chakan market saw reduced onion, potato, carrot, and tomato arrivals. Onion prices rose to ₹1,800/quintal. Potato prices dipped slightly despite increased arrivals. Garlic prices remained steady. Total turnover reached ₹6.8 crore.