Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : लाखात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात यंदा हजारात पैसे; कांदा दरात मोठी घसरण

Kanda Market : लाखात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात यंदा हजारात पैसे; कांदा दरात मोठी घसरण

Kanda Market : Farmers who used to buy produce worth lakhs now get money worth thousands; Big drop in onion prices | Kanda Market : लाखात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात यंदा हजारात पैसे; कांदा दरात मोठी घसरण

Kanda Market : लाखात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात यंदा हजारात पैसे; कांदा दरात मोठी घसरण

Kanda Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दिवसभरात सुमारे २९० ट्रक कांदा बाजारात दाखल झाला.

Kanda Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दिवसभरात सुमारे २९० ट्रक कांदा बाजारात दाखल झाला.

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. दिवसभरात सुमारे २९० ट्रक कांदाबाजारात दाखल झाला.

मागील अनेक महिन्यांपासून दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. कांद्याला कमाल दर प्रतिक्विंटल १६५० रुपये मिळाला, तर सरासरी दर सुमारे ७०० रुपये राहिला.

मंगळवारी एकूण कांद्याची उलाढाल सुमारे २ कोटी ३ लाख ७ हजार रुपये इतकी झाली. दरात घसरण होत असल्याचे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

मागील वर्षभरापासून दरच वाढत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कलबुर्गी, बंगळुरु, चेन्नई आदी ठिकाणी कांदा पाठविला आहे.

मागील वर्षी कांद्याला चांगला दर मिळाला होता. लाखात उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात यंदा हजारात पैसे मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील दोन दिवसाचे कांदा दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/03/2026
अकलुज---क्विंटल2952001300800
कोल्हापूर---क्विंटल540150013001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल115956001300950
खेड-चाकण---क्विंटल900080013001000
येवलालालक्विंटल17000150990725
येवला -आंदरसूललालक्विंटल5000100791551
लासलगाव - विंचूरलालक्विंटल40004001091900
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल165002001015750
नागपूरलालक्विंटल22508001000950
सिन्नर - नायगावलालक्विंटल19230011411050
मनमाडलालक्विंटल60002001465800
पारनेरलालक्विंटल89282001300850
भुसावळलालक्विंटल275001000800
दिंडोरी-वणीलालक्विंटल42966311331961
देवळालालक्विंटल22103001005900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल570650015001000
पुणेलोकलक्विंटल110595001300900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल18110012001150
वडूजलोकलक्विंटल1005001300800
मंगळवेढालोकलक्विंटल9920011501000
कामठीलोकलक्विंटल13305035503300
नागपूरपांढराक्विंटल2000100012001100
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल92003001152850
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल180060012621180
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1150030014991250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल107560112011051
दिंडोरीउन्हाळीक्विंटल2794001280600
देवळाउन्हाळीक्विंटल216035011501000
24/03/2026
कोल्हापूर---क्विंटल506350013001000
अकोला---क्विंटल4255001200800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29195001200850
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल720120015001300
राहूरी---क्विंटल32251001300700
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल2766970014001050
खेड-चाकण---क्विंटल500100013001200
लासूर स्टेशन---क्विंटल45102001123725
दौंड-केडगाव---क्विंटल41371501150900
सातारा---क्विंटल34250014001000
राहता---क्विंटल107130013001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल358670013001000
सोलापूरलालक्विंटल290861001650700
येवला -आंदरसूललालक्विंटल15243200961700
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल34850018001150
धुळेलालक्विंटल13745001110850
लासलगावलालक्विंटल126343001100920
लासलगाव - निफाडलालक्विंटल25006001040851
लासलगाव - विंचूरलालक्विंटल95024001015900
जळगावलालक्विंटल9293501100800
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल148301011190645
नागपूरलालक्विंटल180080012001100
सिन्नरलालक्विंटल177440011791000
कळवणलालक्विंटल14503501205751
चांदवडलालक्विंटल160623001090860
मनमाडलालक्विंटल106961001006700
सटाणालालक्विंटल58402201065860
कोपरगावलालक्विंटल3060400950750
कोपरगावलालक्विंटल5800300942750
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल6704901071841
भुसावळलालक्विंटल235001000800
दिंडोरी-वणीलालक्विंटल118876111271975
वैजापूरलालक्विंटल66302001050750
परांडालालक्विंटल27481001000500
देवळालालक्विंटल1700300955800
हिंगणालालक्विंटल4150018001650
उमराणेलालक्विंटल4000050013211100
नामपूरलालक्विंटल3218100925700
नामपूर- करंजाडलालक्विंटल1015200900750
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल26195001400950
पुणेलोकलक्विंटल105384001300850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5110013001200
पुणे-मांजरीलोकलक्विंटल636501100900
पुणे-मोशीलोकलक्विंटल8813001200750
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल74003001072750
मलकापूरलोकलक्विंटल3024300855500
वडगाव पेठलोकलक्विंटल300100020001400
इस्लामपूरलोकलक्विंटल36760014001000
वडूजलोकलक्विंटल405001100800
कल्याणनं. १क्विंटल3120013001250
कल्याणनं. २क्विंटल38001000900
नागपूरपांढराक्विंटल1000100012001150
नाशिकपोळक्विंटल34163201351800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल131093001040825
लासलगावउन्हाळीक्विंटल727265113931180
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल2155001057951
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल288760012511175
अकोलेउन्हाळीक्विंटल274110013511001
कळवणउन्हाळीक्विंटल68007501430975
संगमनेरउन्हाळीक्विंटल71002001400800
चांदवडउन्हाळीक्विंटल220070013101160
सटाणाउन्हाळीक्विंटल491024012951005
कोपरगावउन्हाळीक्विंटल88050011001000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल878230015001275
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल39660811581090
दिंडोरीउन्हाळीक्विंटल134001200900
वैजापूरउन्हाळीक्विंटल13252001181850
रामटेकउन्हाळीक्विंटल178001000900
देवळाउन्हाळीक्विंटल406735013501100
नामपूरउन्हाळीक्विंटल11533051200950
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल597450014501100

अधिक वाचा: मागील ३ वर्षापूर्वी राज्यात 'या' बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याचे अनुदान आले; पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर

Web Title : प्याज की कीमतों में भारी गिरावट: किसानों को लाखों के निवेश के बाद मिल रहे हैं थोड़े पैसे

Web Summary : सोलापुर बाजार में प्याज की भारी आवक, कीमतें गिरीं। उच्च उत्पादन लागत के बावजूद किसानों को कम रिटर्न मिलने से आक्रोश है। कई लोग लगातार नुकसान के कारण अपना माल दूसरे राज्यों में भेज रहे हैं। बाजार में ₹2.03 करोड़ का कारोबार हुआ।

Web Title : Onion Prices Crash: Farmers Earn Pennies After Investing Lakhs

Web Summary : Solapur market sees massive onion arrival, prices plummet. Farmers express outrage as returns dwindle despite high production costs. Many are sending their produce to other states due to continuous losses. The market experienced a turnover of ₹2.03 crore.