Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : मुंबई ते नागपूर राज्यात कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : मुंबई ते नागपूर राज्यात कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: Where in the state from Mumbai to Nagpur is the highest price for onion; Read today's onion market price | Kanda Bajar Bhav : मुंबई ते नागपूर राज्यात कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : मुंबई ते नागपूर राज्यात कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण १२३,५५३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९९ क्विंटल हालवा, ६३,४५८ क्विंटल लाल, २१,५०९ क्विंटल लोकल, २०० क्विंटल पांढरा, १९,८०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण १२३,५५३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९९ क्विंटल हालवा, ६३,४५८ क्विंटल लाल, २१,५०९ क्विंटल लोकल, २०० क्विंटल पांढरा, १९,८०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण १२३,५५३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ९९ क्विंटल हालवा, ६३,४५८ क्विंटल लाल, २१,५०९ क्विंटल लोकल, २०० क्विंटल पांढरा, १९,८०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज सर्वाधिक आवकेच्या बाजारात लाल कांद्याला येवला येथे कमीत कमी ४०० तर सरासरी १९००, येवला-अंदरसुल बाजारात कमीत कमी ३०० तर सरासरी २००० असा दर मिळाला. तसेच नागपूर येथे २२५०, कळवण येथे २३०१, बारामती येथे २५००, सिन्नर-नायगाव येथे २२०० असा सरासरी दर मिळाला. 

कराड या बाजारात आवक झालेल्या हालवा कांद्यास कमीत कमी १००० तर सरासरी ३००० असा दर मिळाला. तर नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला २३५०, पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला २२५० असा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2025
कोल्हापूर---क्विंटल505380032001800
अकोला---क्विंटल425150028002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल154070025001600
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल550200030002500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल106341000310002050
सातारा---क्विंटल285100032002100
कराडहालवाक्विंटल99100030003000
बारामतीलालक्विंटल381110032002500
येवलालालक्विंटल1200040024931900
येवला -आंदरसूललालक्विंटल1000030025262000
लासलगाव - विंचूरलालक्विंटल4500100026112200
नागपूरलालक्विंटल220150025002250
सिन्नर - नायगावलालक्विंटल61750024322200
कळवणलालक्विंटल4450120029002301
चांदवडलालक्विंटल12200101626861980
मनमाडलालक्विंटल1000040026512100
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल3840100023652040
देवळालालक्विंटल525090024602250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4701100030002000
पुणेलोकलक्विंटल15823140030002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल7140021001850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1280028001800
पुणे-मोशीलोकलक्विंटल608150020001750
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल187100030002000
मंगळवेढालोकलक्विंटल17140030002600
नागपूरपांढराक्विंटल200160026002350
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1980080028212250

Web Title: Kanda Bazaar Bhav: Where in the state from Mumbai to Nagpur is the highest price for onion; Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.