Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : राज्यात लाल कांद्याची आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : राज्यात लाल कांद्याची आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bazaar Bhav: The arrival of red onion in the state has slowed down; Read what is the price being obtained | Kanda Bajar Bhav : राज्यात लाल कांद्याची आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : राज्यात लाल कांद्याची आवक मंदावली; वाचा काय मिळतोय दर

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण १०३४२२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३२१४२ क्विंटल लाल, १८०९२ क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, २००० क्विंटल पोळ, ३१९७२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण १०३४२२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३२१४२ क्विंटल लाल, १८०९२ क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, २००० क्विंटल पोळ, ३१९७२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.२७) रोजी एकूण १०३४२२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३२१४२ क्विंटल लाल, १८०९२ क्विंटल लोकल, १५०० क्विंटल पांढरा, २००० क्विंटल पोळ, ३१९७२ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी २०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच कमी आवकेच्या देवळा बाजारात कमीत कमी ५५० तर सरासरी १२५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. या सोबतच जळगाव येथे ९६२, मालेगाव-मुंगसे येथे १२५०, नागपूर येथे १६००, सिन्नर-नायगाव येथे १५०० रुपये सरासरी दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ७०० तर सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला. तर कमी आवकेच्या पुणे-खडकी बाजारात कमीत कमी १२०० तर सरासरी १४५० रुपयांचा दर मिळाला. तसेच सांगली-फळे भाजीपाला येथे १४००, पुणे-मोशी येथे ११५०,चाळीसगाव-नागदरोड येथे १३००, मंगळवेढा येथे १७००, कामठी येथे २००० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला.

उन्हाळी कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४५० तर सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. तर कमी आवक्याच्या भुसावळ बाजारात कमीत कमी १००० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच येवला-अंदरसुल येथे १३८०, जुन्नर-ओतूर येथे १५००, राहुरी वांबोरी येथे १३००, कळवण येथे १३०१, गंगापूर येथे १३५०, देवळा येथे १३७५ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

या सोबतच नागपूर येथे आवक झालेल्या पांढऱ्या कांद्यास आज कमीत कमी १५०० तर सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला, तर पिंपळगाव बसवंत येथे आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी २००० तर सरासरी १३५० रुपयांचा दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/03/2025
कोल्हापूर---क्विंटल366360020001300
अकोला---क्विंटल88550017001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल391357015501060
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल1054100017001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7526100019001450
खेड-चाकण---क्विंटल200120016001400
सातारा---क्विंटल47680018001300
सोलापूरलालक्विंटल1755420020001200
जळगावलालक्विंटल12424371437962
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1000030014601250
नागपूरलालक्विंटल1640100018001600
सिन्नर - नायगावलालक्विंटल95650016001500
मनमाडलालक्विंटल40040013911200
देवळालालक्विंटल35055013751250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल431980020001400
पुणेलोकलक्विंटल1188170019001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल5120017001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल17160017001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल79270016001150
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1050120015001300
मंगळवेढालोकलक्विंटल1865018101700
कामठीलोकलक्विंटल10150025002000
नागपूरपांढराक्विंटल1500100014001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल200040014891350
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल100040014511380
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल6484100020001500
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल90920017001300
कळवणउन्हाळीक्विंटल575050016701301
मनमाडउन्हाळीक्विंटल200056116111450
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल900045017411500
भुसावळउन्हाळीक्विंटल19100015001200
गंगापूरउन्हाळीक्विंटल156080515001350
देवळाउन्हाळीक्विंटल525060015801375

Web Title: Kanda Bazaar Bhav: The arrival of red onion in the state has slowed down; Read what is the price being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.