Join us

Kanda Bajar Bhav : संगमनेरला आज सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:33 IST

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ५३७१० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२४२४ क्विंटल लोकल, ३३१९९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ५३७१० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२४२४ क्विंटल लोकल, ३३१९९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लोकल वाणाच्या कांद्याला आज बाजारात सरासरी  ११०० ते १५०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला आज १००० ते १२५० असा सरासरी दर मिळाला. दरम्यान जुन्नर -ओतूर, सिन्नर, कळवण, पिंपळगाव(ब) - सायखेडा या बाजारातून सर्वाधिक उन्हाळ कांदा आज बाजारात दाखल झाला होता. 

सर्वाधिक आवकेच्या बाजारात आज उन्हाळ कांद्याला संगमनेर येथे कमीत कमी १५१ तर सरासरी ७७६ रुपयांचा दर मिळाला. लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ६०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. तसेच कोल्हापूर येथे आज कमीत कमी ६०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर कांद्याला मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/04/2025
कोल्हापूर---क्विंटल617260017001100
राहूरी -वांबोरी---क्विंटल176520015001100
खेड-चाकण---क्विंटल150110015001300
पुणेलोकलक्विंटल1123260016001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8150015001500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल72130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल9613001400850
मंगळवेढालोकलक्विंटल15130015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल278045015001250
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल826650016501050
सिन्नरउन्हाळीक्विंटल302650012541150
कळवणउन्हाळीक्विंटल505060014751150
संगमनेरउन्हाळीक्विंटल107931511401776
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल324070012421100
भुसावळउन्हाळीक्विंटल44100015001200
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डनाशिकसोलापूरपुणे