Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : 'या' दोन बाजार समित्या वगळता राज्यात कांदा दर स्थिर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : 'या' दोन बाजार समित्या वगळता राज्यात कांदा दर स्थिर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bazaar Bhav: Onion prices stable in the state except for 'these' two market committees; Read today's onion market prices | Kanda Bajar Bhav : 'या' दोन बाजार समित्या वगळता राज्यात कांदा दर स्थिर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : 'या' दोन बाजार समित्या वगळता राज्यात कांदा दर स्थिर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि,१७) रोजी एकूण १,३०,४९० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २७९७९ क्विंटल लाल, ११०१५ क्विंटल लोकल, १९६० क्विंटल पांढरा, ६९८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि,१७) रोजी एकूण १,३०,४९० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २७९७९ क्विंटल लाल, ११०१५ क्विंटल लोकल, १९६० क्विंटल पांढरा, ६९८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि,१७) रोजी एकूण १,३०,४९० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २७९७९ क्विंटल लाल, ११०१५ क्विंटल लोकल, १९६० क्विंटल पांढरा, ६९८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्याला आज सरासरी ४०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच लाल कांद्याला ३०० ते ७५०, लोकल वाणाच्या कांद्याला ४०० ते ९०० रुपयांचा सरासरी प्रतीक्विंटल दर मिळाला. या सोबतच पांढऱ्या कांद्याला आज कमीत कमी ८०० तर सरासरी १२५० रुपयांचा दर मिळाला. 

उन्हाळी कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी ११७५ रुपयांचा दर मिळाला. तसेच मालेगाव-मुंगसे येथे १०२०, येवला येथे १०००, दिंडोरी येथे ११९०, भुसावळ येथे १२००, चांदवड येथे १०५० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ७०० रुपयांचा दर मिळाला. तसेच जळगाव येथे ५२५, नागपूर येथे १४००, मनमाड येथे ७८६ रुपयांचा सरासरी दर मिळाला.

यासोबतच लोकल वाणाच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात कमीत कमी ७०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. तर सांगली-फळे भाजीपाला बाजार येथे ८००, पुणे-पिंपरी येथे ९०० आणि पुणे-मोशी बाजारात ९०० रुपयांचा सरासरी प्रतिक्विंटल दर मिळाला.

एकंदरीत आज दिंडोरी आणि भुसावळ या दोन बाजार समित्या वगळता इतर बाजारात जेमतेम कांदा दर बघावयास मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर   

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/04/2025
कोल्हापूर---क्विंटल387650016001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल41303501200775
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल569100015001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1098280015001150
खेड-चाकण---क्विंटल15080012001000
सोलापूरलालक्विंटल256951001350700
जळगावलालक्विंटल274325692525
नागपूरलालक्विंटल196080016001400
मनमाडलालक्विंटल50521861786
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल27834001200800
पुणेलोकलक्विंटल741270015001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल296001200900
पुणे-मोशीलोकलक्विंटल7914001400900
नागपूरपांढराक्विंटल196080014001250
येवलाउन्हाळीक्विंटल600030011921000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1500045012801020
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल118850013011010
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल6561001300900
चांदवडउन्हाळीक्विंटल770080113501050
मनमाडउन्हाळीक्विंटल290050012001100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल3000040016211175
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल175150011201000
भुसावळउन्हाळीक्विंटल50100015001200
दिंडोरीउन्हाळीक्विंटल2230100013611190
गंगापूरउन्हाळीक्विंटल235454513101120

Web Title: Kanda Bazaar Bhav: Onion prices stable in the state except for 'these' two market committees; Read today's onion market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.